10 August 2020

News Flash

मंदार गुरव

बरे झाले देवा..

नव्या दिवाळखोरी- नादारी संहितेमुळे ही सोय उद्योजकांना मिळेल, तिचे स्वागत केले पाहिजे..

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांकडून १०० टन कचरा संकलित

दिवसभर प्रतिष्ठानचे सदस्य शहरातील साफसफाई करीत होते. कल्याण, डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये प्रतिष्ठानचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते.

कलाविष्कार सोहळ्यात शिक्षकांचा स्नेहमेळा

वझे-केळकर महाविद्यालयातील उपक्रम

‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’

गेल्या दहा वर्षांत देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल होताना आपण बघत आहोत.

अवैध नळ जोडण्या तोडल्याचा केवळ दिखावा

‘लोकसत्ता ठाणे’मधील वृत्तावरून कर्मचाऱ्यांची धावपळ

तन्वी हर्बल आयुर्वेदिक औषधांची सात्त्विक मात्रा

मानवी जीवनाचे आरोग्य राखण्यात आधुनिक वैद्यक शास्त्राचे फार मोठे योगदान आहे

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंगमध्ये बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांना सुवर्ण

सांगली येथे २० डिसेंबरला पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या नितीन कुडाळकर यांनी वरिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावले.

मनमोहक ठाणे खाडी!

लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा बगिचा तयार करण्यात आला आहे.

कान्होर गावात सशस्त्र दरोडा

बदलापूर शहराजवळील परिसरामध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा सशस्त्र दरोडय़ाची घटना घडली आहे.

विकासकाची सदनिका देण्यास टाळाटाळ

२५ वर्षांपासून संघर्ष; ‘निखिल बिल्डर्स’ने अद्याप घर दिले नसल्याचा आरोप

बदलापूर पालिकेचे ‘स्वच्छता अभियाना’कडे पाऊल

डॉ. शकुंतला चुरी यांची पालिकेचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून निवड

ब्रह्मांड कट्टय़ावर कवितांचा जागर

‘ज्ञानेश्वर ते नायगावकर, एक काव्य प्रवास’ कार्यक्रमाचे आयोजन

शेतकरी हितासाठी शिवसेना विरोधकही!

उद्योगपतींनी कर्ज बुडविल्यास त्यांना कर्ज माफ होते. परंतु, शेतकऱ्यांचे कर्ज माफ का होत नाही

जीएसटी कराच्या दराचा विधेयकात समावेश करा

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असे म्हटले होते, की काँग्रेसच जीएसटी विधेयकाला अडथळे आणत आहे

जम्मू-काश्मीर भाजपच्या अध्यक्षपदी शर्मा

जम्मू व काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार सत शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

व्यापम घोटाळाप्रकरणी माजी मंत्र्याला जामीन

व्यापम घोटाळाप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांची रविवारी जामिनावर सुटका करण्यात आली.

खतनिर्मिती प्रक्रियेचा ‘कचरा’!

देवनार कचराभूमीतील कामांचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.

११ पोलिसांच्या शिक्षा तहकुबीच्या निर्णयाला आव्हान

सरकारच्या निर्णयाविरोधात अ‍ॅड्. रामप्रसाद गुप्ता यांनी याचिका केली आहे.

देशभरात ३५ हजार बेवारस मृतदेह अंत्यसंस्काराविना

देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील शवागारांमध्ये ३५ हजारांहून अधिक मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून आहेत.

सूडाचे राजकारण नको

सध्याच्या राजकारणात ओलाव्याची चणचण पाहायला मिळते. पूर्वी मतभेद असायचे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विधान परिषदेसाठी पक्षादेश

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अर्जुन ऊर्फ भाई जगताप

तक्रारदाराकडेच माहिती मागितली

अल्पवयीन मुलांवर अत्याचार करून त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी तपासातील त्रुटीचा फायदा घेऊन सुटू नयेत

दोन आसनी लोकलचा प्रयोग तिसऱ्यांदा

दोन आसनी लोकलचा प्रयोग १९७५ साली पहिल्यांदा तर २००६ साली दुसऱ्यांदा केला होता.

कुख्यात गुंड अश्विन नाईक अटकेत

कुख्यात गुंड अश्विन नाईक व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

Just Now!
X