01 October 2020

News Flash

मंदार गुरव

तहसीलदारासाठी लाच घेणारा अटकेत

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार मिळल्यावर त्यांनी याबाबत योजना आखली.

तापमान वाढल्याने थंडी गायब!

गेला आठवडाभर दररोज अधिकाधिक घसरणाऱ्या पाऱ्याने दोन दिवस उसळी मारली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यटनाच्या बळकटीसाठी महोत्सव आवश्यक

सावंतवाडी शहर सांस्कृतिक, ऐतिहासिक व निसर्गाच्या दृष्टीने बलस्थान आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची चौकशी होणार

भरतीतील रॅकेटची तारांबळ उडाली आहे. आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.

आरोग्य विद्यापीठाचा गुणात्मक विकासावर भर -डॉ. अरुण जामकर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक विकास करण्यावर भर दिला

नाशिकमध्ये आजपासून राज्यस्तरीय पुरोहित एकांकिका स्पर्धा

मंडळाच्या वतीने चार दशकांपासून आयोजित ही स्पर्धा यंदा प्रथमच जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे.

युवक काँग्रेसचा कार्यकर्ता स्थानबद्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई होण्याचा पहिलाच प्रसंग आहे.

कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान झालेल्या वायुगळतीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता.

शोधमोहिमा ९ हजार आणि नक्षलवादी फक्त दोन ठार!

या संदर्भात गडचिरोली, गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी संपर्क साधला असता

शनिदर्शनाचा महिलांचा प्रयत्न रोखला

रात्री उशिरापर्यंत महिला व पुरुष गावकरी शनििशगणापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या देऊन होते.

‘भावी व्यवस्थापक तयार करण्यास मदत’

‘लोकसत्ता’चा ‘ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम स्तुत्य आणि काळानुरूप आहे.

दिवाळखोरांचा जामिनोत्सव

चतुर काँग्रेसजनांनाही अंतर्यामी असेच वाटत असेल, याबाबत काही शंका नाही. परंतु ते अगतिक आहेत.

राधाकृष्ण माथूर

या पाश्र्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी संरक्षण सचिव व ज्येष्ठ सनदी अधिकारी राधाकृष्ण माथूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यपाल आणि न्यायालये

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याप्रकरणी राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल काम करीत असतात.

मिथ्या भगल वाढविती

मदर तेरेसा यांचे नाव आता लवकरच ख्रिश्चन संतांच्या मांदियाळीत समाविष्ट केले जाणार आहे.

बॅँकांना मल्ल्यांचा पुळका का?

बँकांचे कर्ज फेडायला यांच्याकडे पैसे नाहीत.

कोचिन राज्यस्थापना

शेजारी इडापल्ली येथे असलेल्या नंबुदरी राजांचा कोशी आणि विपीन हा प्रदेश त्यांनी मिळविला.

२४८. अबोल संपन्न

बुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं.

वर्षअखेरीची मौज लेह-लडाख, अंदमानला; पर्यटकांची थायलंड, मलेशियाकडेही ओढ

देशांतर्गत पर्यटनांबरोबरच यंदा परदेशी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

अतिप्रसंग करून तरुणीला जाळले

दरम्यान, या प्रसंगाची माहिती तरुणीचा भाऊ मोहम्मद शेख याला समजली.

‘एकसंध समाजाबाबत संघाने भूमिका स्पष्ट करावी’

रा.स्व. संघाला राज्यव्यापी जातिअंत परिषदेने कोणत्याही व्यासपीठावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान देण्यात आले.

द्रुतगती मार्गावर अपघातात तीन ठार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ झालेल्या अपघातात तीन ठार तर दोन जण जण जखमी झाले.

गाडीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

तन्मय वेतकर या युवकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Just Now!
X