चहापाणी या आदरातिथ्याच्या रिवाजात याव्यतिरिक्त हटकून आढळणारी एक गोष्ट म्हणजे बिस्कीट.
चहापाणी या आदरातिथ्याच्या रिवाजात याव्यतिरिक्त हटकून आढळणारी एक गोष्ट म्हणजे बिस्कीट.
येऊरच्या जंगलात आता बरेच धनदांडगे पर्यटक येत असल्याने तिथे जागोजागी आता बंगले दिसू लागले आहेत.
उद्योगबंदीमुळे कारखान्यांना टाळे, स्थानिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी आम्ही उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो.
दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा म्हणून सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू आहे.
पनवेल शहरामध्ये एनएमएमटी प्रशासनाने ९ ऑक्टोबरला बससेवा सुरू केली.
शासनाने परवाने नूतनीकरणासाठीची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.
वायफायची व्याप्ती ३० मीटर परिघाची असून त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
पनवेल शहराला २६.५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवडला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
महिलांना पोलीस स्थानकात येताना निर्भय वातावरण असावे यासाठी पोलिसांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.