18 September 2020

News Flash

मंदार गुरव

उत्तर प्रदेश लोकायुक्तांचा शपथविधी लांबणीवर

उत्तर प्रदेशचे लोकायुक्त वीरेंद्र सिंह यांची नेमणूक झाली असली तरी त्यांचा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला आहे.

खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘वेतन उधळपट्टी’

खारघरच्या महाविद्यालयात उपप्राचार्याना मिळणारे वेतन मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंपेक्षाही अधिक आहे.

अरुणाचलच्या बंडखोर नेत्याला संख्याबळाचा विश्वास

काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

कांदिवली दुहेरी हत्याकांडातील भंबानींची गाडी सापडली

कांदिवली येथील नाल्यात मृतदेह टाकण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

‘चिन्ह’च्या गायतोंडे यांच्यावरील ग्रंथाचे प्रकाशन

‘चिन्ह’ने ‘गायतोंडे’ या मूळ ग्रंथाची जनआवृत्ती काढण्याचे ठरवले आहे.

‘ग्रंथाली’चा २५ डिसेंबरला वाचक दिन

किशोर आरस यांनी संकलित केलेले ‘पॉप्युलरचं अंतरंग’ आदी दहा पुस्तकांचा समावेश आहे.

बौद्धिकाला दांडी मारणाऱ्या भाजप आमदारांना विचारणा

पक्षाचे प्रतोद राज पुरोहित हे काटेकोरपणे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काही आमदार नाराज आहेत.

परमार प्रकरणी कायदेशीर बाबी तपासूनच मोक्का

ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी कायदेशीर बाबी तपासूनच मोक्का लावू.

न्या. वीरेंद्र सिंग यांची उत्तर प्रदेशचे नवे लोकायुक्त म्हणून नेमणूक

निवृत्त न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांची राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून नेमणूक केली.

रशियाकडून भारत पाच एस-४०० क्षेपणास्त्रे घेणार

संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखालील शस्त्रास्त्र खरेदी मंडळाची बठक झाली

मदर तेरेसांना संतपद

गोरगरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा यांना लवकरच संतपद बहाल करण्यात येणार आहे.

यंदाचा नोव्हेंबर १३८ वर्षांनंतरचा सर्वात उष्ण महिना

एल निनो हा हवामान परिणाम या वेळी जास्त तीव्र असून त्यामुळे तापमान खूप वाढले आहे.

‘सीएसटी’चे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव

मुंबईतील सीएसटी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी नाव वापरण्यात येत आहे.

सलमानच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची शिफारस

सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली.

‘दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय लागेल’

’स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे.

‘आयआयटी’चा टेकफेस्ट २६ डिसेंबरपासून

‘टेकफेस्ट’ हा महोत्सव या वर्षी २६ ते २८ डिसेंबरदरम्यान ‘आयआयटी मुंबई’ येथे पार पडणार आहे.

मुंबईतील ७८टक्के शौचालये पाण्याविना!

पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या घरात शौचालय असले पाहिजे

दामूनगरात नऊवारी साडय़ांची मागणी

दामूनगरवासीयांचे संसार ११ दिवस उलटले तरी उघडय़ावरच आहेत.

फेसबुकवरील ‘अलविदा’ गाण्यामुळे चिंतन उपाध्याय अडचणीत?

या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असलेल्या विद्याधर राजभर याचा जोपर्यंत शोध लागत नाही

‘त्या’ अल्पवयीन आरोपीची सुटका

अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.

मंत्री राठोड यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या

विशाल पवार याने मृत्यूपूर्वी तीन चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्थेवर जाब विचारणार!

‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट भाजप कार्यकर्त्यांकडून बंद पाडला जात असून शासन स्वत:च्या भूमिकेबाबत संभ्रमित आहे,

मधुमेह रुग्णांना आता भातसेवन वज्र्य नाही

जीआयचे प्रमाण कमी असणाऱ्या तांदळाच्या प्रजातीचा शोध

टॅब घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

पालिका शाळांमधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओकॉनऐवजी बोल्ड कंपनीचे टॅब देण्यात आले

Just Now!
X