18 September 2020

News Flash

मंदार गुरव

शिवप्रतापदिन उत्साहात साजरा

सकाळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात व षोडशोपचारे पूजा करण्यात आली.

‘बाजीराव मस्तानी’तील ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ कायम

‘सेन्सॉर बोर्डा’ने ही गाणी प्रमाणित केलेली आहेत आणि चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे

तिकीटबारीवर ‘दिलवाले’ची आघाडी

‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही चित्रपटांना शहर आणि उपनगरातील चित्रपटगृहांमध्ये चांगलेच बुकिंग मिळाले होते.

नाटय़सृष्टीतही सिक्वेलचे वारे!

नाटकाचा पुढचा भाग ‘वाडा २- मग्न तळ्याकाठी’ या नावाने रंगभूमीवर आणण्याची तयारी निर्मात्यांनी सुरू केली आहे.

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यास धमकी

त्या अधिकाऱ्याकडे पंचवीस लाखांची खंडणीदेखील मागण्यात आली आहे

महालेखापालांकडून संरक्षण खात्याची कानउघाडणी

‘आर्मी एव्हिएशन कोअर’ची निर्मिती पायदळाच्या साहाय्यासाठी करण्यात आली आहे.

‘आप’च्या जेटलीविरोधी आक्रमणाची धार तीव्र

जेटली यांनी गुरुवारी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

नवीन वर्षांत तूरडाळ स्वस्त होणार!

ग्राहकांना स्वस्त दरात डाळी मिळाव्यात यासाठी सरकारने उपाययोजना केल्या

डान्सबारसाठी आता कडक नियमावली

मुंबईमध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती.

शेतातला भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात?

शहरांत भूखंड आरक्षित ठेवण्याची उच्च न्यायालयाची सूचना

माफीच्या साक्षीदारासाठी आता एसीबीचा प्रयत्न!

मावळत्या वर्षअखेर या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.

तिढा सुटला; पण ‘जीएसटी’अधांतरीच

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहा विधेयके संमत करण्यास विरोधक राजी

स्टॅन लीचा डब्बा!

सिनेमा, समाज यांचा पगडा कलेवर कसा होतो, हे दाखविणारे त्यांचे सुरुवातीचे काम आहे.

‘कालकात्ता’चं समाजदर्शन..

सहा फूट उंचीच्या आणि देखण्या अशा या नायकाच्या आयुष्यात तरुणपणी अनेक वळणं येतात.

यादी होती वर्षांआधी; यादी उरली वर्षांनंतर..

वर्ष संपत आलं की, पुस्तक प्रकाशन आणि विक्रीच्या क्षेत्राला याद्यांचे वेध लागतात.

छद्मविज्ञानाचा कुटिरोद्योग

आपल्या पूर्वजांनी विमाने कशी उडविली, जनुकीय अभियांत्रिकी आणि क्लोनिंग कसे पहिल्यांदा शोधून काढले

पी. कुन्हीकृष्णन

भारताने केलेल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने तंत्रज्ञान हस्तांतर करण्यास नकार दिला.

लोकसंख्या १३१ कोटी!

शरद बेडेकर यांचा ‘म्हातारी पृथ्वी आणि पोरांची लेंढारे’ हा लेख (१४ डिसें.) वाचला.

अल्पवयीन गुन्हेगाराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची मागणी

या आरोपीची सुटका झाल्यास तो आमच्या कुटुंबीयांना धोका निर्माण करू शकतो.

विधिमंडळ कामकाजाच्या सदोष प्रक्षेपणाच्या चौकशीचे आदेश

अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सदोष असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केले होते.

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ?

मागण्यांबाबत चर्चेकरिता रावते यांनी शुक्रवारी बैठक घेतली.

भारतात गुप्तपणे अणुशहराची उभारणी

भारत गुप्तपणे आण्विक शहर उभारत असून औष्णिक-आण्विक क्षेपणास्त्रे तयार करीत आहे.

बॉम्ब आणल्याचा विनोद केल्याने शीख मुलाची सुधारगृहात रवानगी

अमेरिकेत एका शीख मुलाने त्याच्या सहविद्यार्थ्यांला त्याने शाळेत बाँब आणला आहे असे विनोदाने सांगितले

राज्यांच्या प्रतिसादाअभावी संयुक्त समितीची बैठक निष्फळ

केंद्र सरकारच्या प्रस्तावित जमीन अधिग्रहण विधेयकावरून अद्याप रणकंदन सुरू आहे.

Just Now!
X