18 September 2020

News Flash

मंदार गुरव

विद्याधरखेरीज आणखी एकाचा हात?

विद्याधरच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील हेतू स्पष्ट होणार आहे.

बुलेट ट्रेनला जागा देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध

मोक्याची जागा बहाल करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही

स्मार्ट सिटीला लाल गालिचा ‘स्वच्छ भारत’ अडगळीत

गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने हे काम प्रभावीपणे सुरू आहे.

शेतजमीन कोणालाही खरेदी करण्याची सशर्त मुभा

महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

बिहार निवडणुकीनंतर पुरस्कार वापसी बंद!

देशात सहिष्णू-असहिष्णू हा वाद असू शकत नाही, तो तसा कधी नव्हता.

अणेंच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करून १०५ हुताम्यांचा अनादर केला आहे.

मोदींविरोधातील घोषणांनी राज्यसभा दणाणली!

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी सुरू होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अपहाराची चौकशी

गंगापूरचे प्रशांत बंब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

जायकवाडीचे उर्वरित पाणी रोखले!

धरणांतील पाणीसाठय़ाचा तपशील सादर करण्याचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो, भुजबळ ‘निर्दोष’?

महाराष्ट्र सदन प्रकरणी दिलेल्या अहवालामुळे आरोपपत्र दाखल होण्यात अडचण

एसटी कामगारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

एसटी कामगारांसह झालेल्या मागील वेतन करारात कामगार संघटनांनी २५ टक्के पगारवाढ मिळावी

२०१५ चा आढावा.. कसा असावा/ नसावा?

सालाबादाच्या परंपरेप्रमाणे सर्व प्रसारमाध्यमांनी शेवटच्या आठवडय़ात सरत्या वर्षांचा आढावा

वैद्यक तंत्र वस्त्रे भाग ३

या प्रकारचे पदार्थ जखमा शिवण्यासाठी तसेच अवयव बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येतात.

२४७. अखंड ध्यान

सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।।

कसे ‘फेड’णार?

अमेरिकेत व्याज दर शून्यावर आल्याने तेथील वित्तीय संस्थांना आपला बाजार आकर्षक वाटत होता.

संदेश वागळे

जगात तिन्ही दलांच्या संयुक्त कार्यवाहीच्या व्यवस्थापनासाठी चीनसह बडय़ा राष्ट्रांनी खास यंत्रणा विकसित केली आहे.

मदतीपेक्षा कृषी गुंतवणुकीवर भर

गेल्या वर्षीही कर्जमाफीची मागणी अमान्य करून एवढय़ाच मदतीचे पॅकेज देण्यात आले होते.

पाठपुरावाही महत्त्वाचाच

एखाद्या घटनेचे परिणाम दूरगामी असतात. ते समाजावर विविधांगी परिणाम करतात.

‘अ‍ॅपल’च्या ‘सीओओ’पदी जेफ विल्यम्स यांची नियुक्ती

भ्रमणध्वनी बाजारपेठेत ‘अ‍ॅपल’ला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे जेफ विल्यम्स यांची कंपनीच्या ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’पदी (सीओओ) नियुक्ती झाली आहे.

मुंबईत ऑगस्ट २०१६ पर्यंत पाण्याची चिंता नाही

सध्या सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे दरदिवशी ५५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.

बोगस डॉक्टरांबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे कानावर हात

बोगस पदव्यांची प्रमाणपत्रे प्राप्त करून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ.

‘टोरंट पॉवर कंपनीचा करार रद्द करा’

भिवंडीतील टोरंट पॉवर कंपनीच्या मनमानी व गैरकारभारामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहे.

मराठी पुस्तक विश्व आता अ‍ॅमेझॉनवर

ही संधी मिळणार असून अ‍ॅमेझॉन इंडियातर्फे संकेतस्थळावर मराठी पुस्तकाचे विश्व खुले केले जाणार आहे.

प्रतापगडावर आज शिव प्रताप दिन सोहळा

शासनाच्या वतीने प्रतापगडावर आज, शुक्रवारी शिवप्रतापदिन सोहळा होणार आहे.

Just Now!
X