
‘‘आ णि या ब्लॉकबस्टरने शंभर ट्रिलियन गॅलक्टिक डॉलर्सची कमाई केलीच पाहिजे!’’
‘‘आ णि या ब्लॉकबस्टरने शंभर ट्रिलियन गॅलक्टिक डॉलर्सची कमाई केलीच पाहिजे!’’
आता किमान दीड दशक तरी दुबईतच राहावे लागेल असा आयुष्याचा रोडमॅप निश्चित झाला होता.
गियरची प्राथमिक माहिती आणि त्याचे दोन प्रकार आपण गेल्या आठवडय़ातील लेखात पाहिले.
शाळा सुटली अन् मुलं धावतच शाळेबाहेर पडली. शाळेपासून जवळ एक सुंदरशी बाग होती.
आपल्याला जितका मोठा कुत्रा बनवायचा आहे त्याच्या दुप्पट मोठा कागद घ्या.
पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि लेखकाच्या नावावरून पुस्तकाच्या अंतरंगासंबंधी वाचक काही आडाखे बांधतो.
मिस्त्री त्या आळीत एकटाच राहत होता. सर्वाच्या घरातील छोटय़ा-मोठय़ा दुरुस्तीची कामे तो करीत असे.
दि.बा. मोकाशी (१९१५-१९८१) हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते.
या वाटचालीत कांचनताईंना काही वेळा काटेही बोचले असतील. त्यांना कांचनताई कशा सामोऱ्या गेल्या?
‘‘खूप सोसलं आत्तापर्यंत. साधा बिस्किटाचा पुडा आणायचा अधिकार नाही मला.