
अमरावती येथे १७ जुलै २०१६ ला घोरपड मारून तिचे मटण खाण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.
अमरावती येथे १७ जुलै २०१६ ला घोरपड मारून तिचे मटण खाण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.
सर्व साक्षीपुरावे तपासण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाला आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले.
अनेकदा वाहतूक पोलिसांना दंड देणारे हे दारू, शस्त्रास्त्रे, वन्यजीव तस्कर असल्याचे नंतर समजते.
कौटुंबिक न्यायालयासमक्ष दोन्ही आईच्या प्रेमाची परीक्षा झाली.
मुलीच्या जन्मानंतर तो शीतलला सामंजस्याने विभक्त होण्यासाठी दबाव टाकू लागला.
दामदुपटीचे आमिष दाखवून मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने शेकडो लोकांना कोटय़वधींनी लुबाडले.
नागपूरच्या एसीबीमार्फत घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची चौकशी सुरू झाली
३१ मार्च २०१५ च्या मध्यरात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ‘मोक्का’चे पाच कैदी फरार झाले होते.
वकिलाच्या चुकीचा फटका घटस्फोटाच्या रूपाने पक्षकाराला बसला.
डॉन’च्या महत्त्वाकांक्षेमुळे शहरात टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवीन दरानुसार वाहतूक पोलिसांनी सहा दिवसांमध्ये १८ लाखांवर दंड वसूल केला आहे.
श्रीकृष्ण अकाराम थोरात, असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे.