पती नपुंसक नसताना त्याला वारंवार नपुंसक म्हणून हिणवणे चुकीचे आहे.
पती नपुंसक नसताना त्याला वारंवार नपुंसक म्हणून हिणवणे चुकीचे आहे.
या महाविद्यालयाला आवश्यक जागा आणि प्रात्यक्षिकांसाठी मोठय़ा जागेची आवश्यकता भासू लागली.
सरकारने ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर अभियंते, लेखाधिकारी आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नेमणूक केली.
गेल्या २० जुलैला एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर या परिसरात अत्याचार करण्यात आला.
गेल्या १ ऑक्टोबर २००१ ला दीपंकर आणि स्वप्ना (नावे बदललेली) यांचा हिंदू रीतीरिवाजानुसार विवाह झाला.
या निकालाचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लता गजानन वानखेडे या अकोला जिल्हा परिषदेतून सहाय्यक शिक्षिकापदावरून निवृत्त झाल्या
शहरात पोलीस दलात सहा हजारांवर अधिकारी व कर्मचारी आहेत.
या कारवाईसंदर्भात पोलीस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी बुचकाळ्यात पडले आहेत.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पंचवीस शिक्षणसंस्थांनी २०१४ मध्ये आपापल्या शाळांमध्ये अनेक शिक्षणसेवकांची भरती केली.