scorecardresearch

प्रा. मंजिरी घरत

Jharkhand government allow pharmacies in rural areas without registered pharmacists
झारखंडी फतवा : फार्मासिस्टविना औषध दुकाने!

दरवर्षी तीन लाखांहून अधिक फार्मासिस्ट डिप्लोमा, किंवा डिग्री घेऊन बाहेर पडतात. झारखंडमध्येही १०० एक फार्मसी कॉलेजेस आहेत.

climate change meeting
प्रतिजैविक प्रतिरोधाचा टाइम बॉम्ब

मानवावरील उपचारांत, अन्नोत्पादक प्राण्यांमध्ये वजनवाढीसाठी तसेच जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर होत आहे. पर्यावरणात जागोजागी प्रतिजैविकांचे अंश साठत गेले आहेत.

अन्न हेच औषध; पण..

उत्पादन वाढावे, टिकावे, अन्नपदार्थ झटपट बनवता यावे या व अशा अनेक सोयींसाठी गेल्या काही दशकांत आपण विविध रसायनांशी सोयरीक केली.

सोडियम-पोटॅशियमची ‘नमकीन’ गोष्ट

सोडियम हा अल्कधर्मी धातू मूलद्रव्य, आपल्याला मुख्यत: मिळतो खायच्या मिठातून म्हणजे  रासायनिक नावाप्रमाणे ‘सोडियम क्लोराइड’मधून

लोकसत्ता विशेष