
वॉटरप्रूफ असल्यामुळे बाथरूम किंवा टॉयलेटच्या दरवाजांसाठी तर वापरले जातातच, परंतु घरातल्या इतर दरवाजांसाठीही वापरता येऊ शकतात.
वॉटरप्रूफ असल्यामुळे बाथरूम किंवा टॉयलेटच्या दरवाजांसाठी तर वापरले जातातच, परंतु घरातल्या इतर दरवाजांसाठीही वापरता येऊ शकतात.
घर सजवताना…’ या सदराच्या माध्यमातून तुमच्या घराची दुरुस्ती करताना किंवा नूतनीकरण करताना उपयोगी पडतील अशा अगदी लहान; परंतु महत्त्वाच्या टिप्स…
वॉर्डरोबचं डिझाइन हे अतिशय काळजीपूर्वक आणि निगुतीने करायला हवं.
घरातचं सौंदर्य खुलवणारी दुसरी महत्त्वाची आणि गृहिणींच्याच नव्हे, तर सर्वाच्याच जिव्हाळ्याची असलेली खोली म्हणजे स्वयंपाक घर आणि त्यातला महत्त्वाचा भाग…
खार जमिनींवर इमारती बांधताना करायचे हे उपाय जर केले गेले नाहीत, तर मग इमारतींना वर उल्लेख केल्याप्रमाणे धोका उद्भवू शकतो.
प्रकाश खूप जास्त असेल, तर टीव्ही पाहताना त्रास होतो. तसंच प्रकाश खूप कमी असेल, तर डोळ्यांवर ताण पडून डोकं दुखायला…
घरात पुरेसा प्रकाश असण्यासाठी दिवसा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे
कंटक वेल्थ मॅनेजर्स’ या मुंबईतल्या अंधेरीच्या कंपनीचे संस्थापक आणि संचालक अभिषेक कंटक यांच्या ऑफिसविषयी जाणून घेऊ या..
१९८८ साली महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या पर्चेस विभागात काम करत असताना आमच्या काही सप्लायर्सनी मला स्वतंत्र व्यवसाय करायची कल्पना सुचवली.
संगीताचं हे क्षेत्र प्रामुख्याने माध्यमं आणि मनोरंजन उद्योगक्षेत्राच्या अखत्यारीतच मानलं जायचं.
मच्या कामाचं स्वरूप हे एकटय़ादुकटय़ाने स्वतंत्रपणे करण्यासारखं नाही.