
द्र आणि राज्य सरकारची शिथिलतेकडे वाटचाल सुरू असली तरी मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या पुढाकारातून हे प्रयोग घडत आहेत.
द्र आणि राज्य सरकारची शिथिलतेकडे वाटचाल सुरू असली तरी मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या पुढाकारातून हे प्रयोग घडत आहेत.
जिल्ह्य़ातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने ५४४ पैकी अवघे १७३ संख्याबळ कार्यरत राहणार आहे.
पक्ष बदलले गेले तरी चेहरे मात्र परस्पर विरोधकांचेच!
पुणे येथील प्रकल्पात सुरु करण्याचे सेठी यांचे नियोजन असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे नगर हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने आता रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे.
सरकारी दवाख्यात ही लस मोफत उपलब्ध होते. बाजारात या लसींची किंमत ३५० ते ६०० रुपये असल्याचे समजले
राज्यातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘ई-व्होटिंग’चा प्रकल्प राबवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे.
गेल्या रब्बीच्या अनुदानाची प्रतीक्षा कायम