06 March 2021

News Flash

मोहनीराज लहाडे

पर्यटनवाढीसाठी शिर्डीमध्ये पोलिसांचे एक पाऊल पुढे

राज्यातील पहिलेच मदत केंद्र सुरू

नगर बँकेत पुन्हा थोरात गटाचे वर्चस्व

राधाकृष्ण विखे-पाटील यांना धक्का

राज्य नाटय़ स्पर्धेतील विजेते पुरस्कार रकमेच्या प्रतीक्षेत

राज्यभरातील नाटय़गृहांचे भाडेही थकवले

विस्तारीकरणासाठी जागा अन् पाण्याचेही दुर्भिक्ष

नगरच्या ‘एमआयडीसी’तील उद्योजकांपुढे समस्या

नगरमध्ये प्रबळ नेत्यांचेच वर्चस्व

 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे बरेच प्रयत्न झाले.

नगरमध्ये ‘हुरडा पार्टी’तून कृषी पर्यटनाला चालना

अनेक शेतकरी व्यावसायिक पद्धतीने हुरडा पाटर्य़ाचे आयोजन करत असल्याने या माध्यमातून कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे

नगरसाठी आगामी वर्ष सहकार रणधुमाळीचे!

जिल्हा बँका, पतसंस्था, साखर कारखान्यांच्या निवडणुकांची शक्यता

जिल्हा परिषदांचा अधिकारांसाठी संघर्ष सुरूच

सरकार कुणाचेही असो, गदा आणण्याची परंपरा मागून पुढे..

नगरसह १५ जिल्ह्यांतून औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीस चालना

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

टाळेबंदीत बालविवाहांच्या प्रमाणात वाढ

रोजगार गेला, शिक्षण थांबले; भविष्याच्या चिंतेचा परिणाम

क्षेपणास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाची नगरमध्ये चाचणी

लष्कराच्या भेदक क्षमतेत वाढ; लवकरच सीमेवर वापर

नगरमध्ये जनता संचारबंदीच्या निर्णयास राजकीय वादाचा संसर्ग

द्र आणि राज्य सरकारची शिथिलतेकडे वाटचाल सुरू असली तरी  मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या पुढाकारातून हे प्रयोग घडत आहेत.

जनगणनेत कुटुंबाकडील लॅपटॉप, स्मार्ट फोनचीही नोंद

धान्य सेवनाबाबतही स्वतंत्र नोंद

शिवभोजन केंद्राला पोलीस बंदोबस्त द्या!

अन्न व नागरी पुरवठा विभागाचा आदेश

ग्राहक सेवा, ४० कोटींचा तोटा, अपुऱ्या संख्याबळाचे आव्हान

जिल्ह्य़ातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने ५४४ पैकी अवघे १७३ संख्याबळ कार्यरत राहणार आहे.

जिल्ह्य़ातील बहुसंख्य जागांवर पारंपरिक लढतीची शक्यता अधिक

पक्ष बदलले गेले तरी चेहरे मात्र परस्पर विरोधकांचेच!

मायक्रोलाइट एअरक्राफ्ट उत्पादनाचा ‘श्रीगणेशा’ पुण्यात

पुणे येथील प्रकल्पात सुरु करण्याचे सेठी यांचे नियोजन असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सुजय विखे-पाटील अखेर भाजपमध्ये

सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे नगर हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.

अहमदनगरमध्ये भाजपचा असंगाशी संग!

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने आता रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे.

दरवर्षी श्वानदंशाच्या ५० हजारावर घटना, प्रतिबंधक लसींचा मात्र तुटवडा

सरकारी दवाख्यात ही लस मोफत उपलब्ध होते. बाजारात या लसींची किंमत ३५० ते ६०० रुपये असल्याचे समजले

स्थानिक स्वराज्य संस्थांत आता ‘ई-व्होटिंग’

राज्यातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘ई-व्होटिंग’चा प्रकल्प राबवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे.

नव्या अटींचा जिल्ह्य़ातील अडीच लाख शेतकऱ्यांना फटका

गेल्या रब्बीच्या अनुदानाची प्रतीक्षा कायम

जनावरांनाही मिळणार राष्ट्रीय ओळख!

आधार कार्डच्या धर्तीवर योजना

जिल्ह्य़ाचा कुपोषण निर्मूलनाचा निधी थांबवला

सध्या ग्राम बाल विकास केंद्रासाठी राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणताही निधी उपलब्ध होत नाही.

Just Now!
X