भाजपने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाऊ,
भाजपने जर त्यांचा मार्ग निवडला असेल तर आम्हीही आमच्या मार्गाने जाऊ,
टॅक्सीतच एका २७ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला उबेरचा टॅक्सी चालक
देशात सर्वत्र शांतता आहे. ज्या घटना घडल्या त्या नक्कीच निषेधार्ह आहेत
विराटने दिलेल्या सन्मानाने दलजित यांना भरून आले. त्यांनी विराटची पाठ थोपटून शुभेच्छा दिल्या.
जमात-उद-दवा आणि फला-ए-इंसानियत या संघटनेच्या रेडिओ आणि टेलिव्हिजनवरील वृत्तांकनावर बंदी
सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सेनेला आता नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
सत्तेच्या आनंदापेक्षा मुख्यमंत्र्यांचे नाक कापले गेले याचा अधिक आनंद शिवसेनेला झाला असणार.
शिवसेना-भाजपने आक्रमक प्रचाराने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी-
सानिया-मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.
घरात पेस्ट कंट्रोल करणे तरुण-तरुणीच्या जीवावर बेतले आहे.