आघाडी सरकारने मलिदा सुरू ठेवण्यासाठी टोल सुरू ठेवला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
आघाडी सरकारने मलिदा सुरू ठेवण्यासाठी टोल सुरू ठेवला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
सुधीर नाईक यांना शिवीगाळ केल्याचा निषेध व्यक्त करत मांजरेकर यांनी रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.
लालूप्रसाद यांची कन्या डॉ.मिसा भारती हिने मोदींची तुलना थेट गल्लीतल्या गुंडाशी केली आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा याला एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.
दोन मिनिटांत झटपट तयार होणाऱया ‘नेस्ले’च्या ‘मॅगी’ नूडल्सचे दिवाळीच्या मुहूर्तावर पुनरागमन होणार आहे.
राज यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
देशात घडणाऱया हत्या आणि अत्याचाराच्या घटनांवर अखेर साहित्य अकादमीने आपले मौन सोडले आहे.
पाहा कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आपल्या फलंदाजीचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे.
गोहत्या करणारे भारतात राहूच शकत नाहीत.
येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लवकरच आपली नवी ‘इनिंग’ सुरू करणार आहे.
अत्याचाराच्या घटनांवर केंद्र सरकार व साहित्य अकादमीने बाळगलेल्या मौनाविरोधात साहित्यिक रस्त्यावर उतरले.