17 January 2021

News Flash

नामदेव कुंभार

मोडून पडला संघ तरी मोडला नाही कणा…

भारतीय संघाला फक्त लढ म्हणा

ऋषभ पंत; यष्टीमागे गमावलं, पण यष्टीसमोर कमावलं

पंतने धोनीकडून ही गोष्ट शिकायला हवी

भारतीय संघाच्या पराभवला जबाबदार कोण?

रहाणेला फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्हीमध्ये स्वत:ला सिद्ध करायचं

पृथ्वी शॉ नेमका कुठे चुकतोय?

पण पृथ्वीला याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही.

पांड्याला नवा धोनी म्हणता येईल का?

पांड्याच्या रुपानं भारतीय संघाला धोनीसारखा फिनिशर मिळाला का?

चुकीची संघ निवड भारतीय संघाला भोवली का?

निवड समितीच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का?

रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल का?

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियातील उसळत्या मैदानावर रोहित शर्माची कामगिरी भरीव आहे

CSK तळाशी… या निर्णयांमुळे धोनीलाच म्हणता येईल गुन्हेगार

धोनीच्या ‘या’ चुकांमुळे CSK तळाशी

माही… संयम आणि चिकाटीनं मैदान जिंकणारा खेळाडू

माही, तुझ्याकडून महत्वाचं शिकलोय, “ज्याला जिंकायचं आहे त्याला हे माहित पाहिजे कधी लढायचं आणि कधी शांत राहयचं…”

महामारी व पावसाळ्यात आरोग्य विमा निवडताना या गोष्टी करणार मदत

पावसाळ्यात योग्य आरोग्य विमा निवडताना काय करावं?

धोनीची ‘अशी’ झाली होती टीम इंडियासाठी निवड

निवड समिती सदस्याने सांगितला तो खास किस्सा

फोनची बॅटरी लवकर संपतेय? ‘हे’ उपाय करून पाहा

लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. त्यामुले स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

‘या’ गोष्टी केल्यास मेंदूचा थकवा होईल दूर

दिवसभाराच्या कामाने किंवा वेगवेगळ्या ताणांमुळे तुमचा मेंदू अनेकदा थकतो. मग हा ताण असह्य झाला की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता.

करोना व्हायरसच्या काळात आरोग्य विमा

– धिरेंद्र मह्यावंशी सध्या करोनाव्हायरस (कोविड 19) रोगाने जगाला आश्चर्यचकित केले आहे अस म्हणण वावगं ठरणार नाही. १ जानेवारी २०२० रोजी कोणीही असा विचार केला नसेल की अवघ्या तीन महिन्यांतच जगाला एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. ह्या विषाणूने बर्याच लोकांचा जीव घेतला आहे आणि जगाला अस्थिर केले आहे. परंतु रोगाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय स्त्रोतांच्या […]

सोलापुरात अंधश्रध्देला ऊत, करोना रोखण्यासाठी अंगणात लावले दिवे

सोलापुरात त्याविषयीचे गांभीर्य न पाळता उलट अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे प्रकार घडत आहेत.

आम्ही हरलेलो नाही… आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्या पत्‍नींनी दिली दहावीची परीक्षा

घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतरही न डगमगता या महिलांनी नवा आदर्श उभा केला आहे.

स्विंगच्या बादशाहाकडून नेमकी चूक कुठे झाली?

स्विंगचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणकडून नेमकी चूक कुठे झाली?

खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील पोहचले जळगावात

पक्षातील नाराज असेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचं दिसत आहे

फॅशन डिझायनिंग तरूणाईपुढे करिअरचा एक उत्तम पर्याय

कपडे एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास देतात,परिपूर्ण किंवा आरामदायी वाटण्यास मदत करू शकतात. कपड्यांना कलात्मक स्वरुपाची किंवा प्रतिमेचे जोड असू असते.

५० एकर जमीन आणि घरदार विकून निवडणूक लढवणारा जालन्यातील अवलिया

जालनापासून हाकेच्या अतंरावर असलेल्या बापकळ गावातील बाबासाहेब शिंदे यांची ही कथा.

Blog: शिवसेनेच्या गडाला ओवैसी सुरुंग लावणार का?

वंचित आघाडीमुळे जलील यांना दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे.

दानवे माझी मेहबूबा; मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात – खोतकर

जालना येथे प्रचारसभेत बोलताना खोतकर यांनी दानवे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आणि रावसाहेब दानवे ३० वर्षांपासून जोडीदार आहोत.

Just Now!
X