नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Priyadarshini Indalkar
प्रियदर्शनी इंदलकरला शरद पोंक्षेंच्या हस्ते मिळाला महत्त्वाचा पुरस्कार, म्हणाली “अशी प्रोत्साहनाची थाप…”

प्रियदर्शनी इंदलकरला हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

siddharth chandekar sayali sanjeev
“आता झिम्माच्या बायका परत…”, सिद्धार्थ चांदेकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, सायली संजीव रागात म्हणाली…

‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ashwini mahangade
“आक्रोश, यातना आणि मग आत्महत्या…” मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली “या लढ्यात…”

“आता नाही तर कधीच नाही…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घेतला मराठा आंदोलनात सहभाग

tanaji galgunde
“कॉलेजमध्ये केलेली मारामारी, सरांचा फोन अन्…”, ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडेने सांगितला ‘तो’ किस्सा

“‘सैराट’ चित्रपटात तुझी निवड कशी झाली?” अभिनेता तानाजी गालगुंडे म्हणाला, “मी मारामारी केली आणि सरांनी…”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या