
हीच वादग्रस्त विधान करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरात असलेली आई, बहीण, मुलगी, बायको किंवा मैत्रीण आठवत नाही का?
हीच वादग्रस्त विधान करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरात असलेली आई, बहीण, मुलगी, बायको किंवा मैत्रीण आठवत नाही का?
“मी काहीही खोटं बोलणार नाही किंवा अजिबात खोटं खोटं वागणार नाही.”
हार्दिक जोशीच्या एका मैत्रिणीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्यांच्या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन होत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.
जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी महिला आणि त्याग या विषयावर भाष्य केले.
‘कांतारा २’ येणार का? रिषभ शेट्टीने दिले खास उत्तर
‘मी तुमचा खूप मोठा चाहता आहे’, असेही तो यावेळी म्हणाला.
बाळाने पोटात मारलेली पहिली लाथ, पोटात बाळ आहे याचा अनुभव, त्यानंतर प्रसूतीचा तो दिवस हे सर्व काही बेस्टच होते. याची…
आपली लोककला असलेल्या लावणीचे आयटम साँगप्रमाणे सादरीकरण करणं मला तरी पटत नाही.
पण इवल्याशा त्या टिकलीची एवढी चर्चा का?
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी बिग बॉस हा नक्कीच असतो.
आईच्या कामावरुन एखाद्या बाईने तिच्या मुलीचा दिलेला जुना ड्रेस नवीन असल्यासारखा मिरवायचा हे त्यांना चांगलंच जमतं