27 September 2020

News Flash

नीलेश अडसूळ

मुंबई विद्यापीठातील ग्रंथसंपदेचे तीनतेरा

अडीच लाख दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह असलेल्या ग्रंथालयातील भाषा विभागाला २०१८ला पडझड झाल्याने टाळे लागले.

अंध कर्मचाऱ्यांचा बस प्रवास जिकिरीचा

कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या अंधांना नाइलाजाने लोकलऐवजी बसने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘भूमिका केवळ अभिनयातून नाही, तर अभ्यासातून घडत जाते’

कोल्हापूरच्या घरंदाज सासूचा अंदाज दाखवणारी ही भूमिका त्यांच्या आजवरच्या प्रवासाला कलाटणी देणारी ठरेल.

मालिकांची कथा मूळ पदावर

तरुणींच्या मनातलं ‘फुलपाखरू’ यशोमान आपटे आता आनंदीच्या आयुष्यात रंग भरायला येणार आहे

सूर्यास्तानंतरची धारावी..

आज हा वारा वेगवान झालाय, कारण यंत्रासारखी धावणारी धारावी स्थिरावलीय करोनाकाठी.

तारांगण घरात : मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा..

गेल्या दोन महिन्यांच्या काळात जे जे करणे मला शक्य होते ते ते माझे करून झाले आहे.

धारावीत कारखानदारांचा ‘आत्मनिर्भर पॅटर्न’

गावाची ओढ असलेल्या मजुरांची आर्थिक मदतीने पाठवणी

तारांगण घरात : नव्या रूपात ‘चिवित्रा’

सध्या सुरू असलेल्या ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेप्रमाणेच याही पुस्तकात उतारवयातील विवाह चितारला आहे.

टाळेबंदीचा गृहउद्योगांना फटका; महिलांचा रोजगार बुडाला

ऐन उन्हाळ्यात मसाला, पापड, लोणची तयार करण्याचे काम ठप्प

हलवाई, फरसाण व्यावसायिकांसाठी येणारा काळ कठीण

व्यवसाय सुरळीत होण्यासाठी अजून तीन ते चार महिने प्रतीक्षा

महासाथीत मनमानी!

रिक्षा-टॅक्सीचालकांकडून अवाजवी भाडे आकारणी

‘ती’च्या नाटकाचे प्रयोग

रंगभूमीवर सातत्याने हाऊसफुलच्या पाटय़ा झळकवणारं नाटक म्हणजे ‘देवबाभळी’.

‘बदलती नाती विशद व्हायला हवीत’

प्रस्थापित लेखकांच्या मांदियाळीत, तेही एका नवख्या लेखिकेचे स्पर्धेतून निवडलेले नाटक त्यांनी थेट व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे.

मुंबई विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग नेतृत्वहीन

विभागप्रमुख नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर

Just Now!
X