
यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांनाच सरकार टिकते की नाही, याबाबत साशंकता असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे.
यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांनाच सरकार टिकते की नाही, याबाबत साशंकता असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे.
डॉ. विक्रांत मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पाठविल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
राज्यातील क्रमांक एकचा मतदार असलेले वर्सन बिज्या वसावे यांना शासकीय अनास्थेमुळे थेट रस्त्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे.
आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये शिवसेना अद्यापही जोरकसपणे रुजलेली नाही.
ऑगस्ट २०२१ पासून ते फेब्रुवारी २०२२ अशा १५४ दिवसांच्या कार्यकालासाठी पोषण आहार वाटप करण्याचे शासनाने निश्चित केले.
आदिवासी संस्कृतीमध्ये महत्त्व असलेल्या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.
मांडवी येथील आश्रमशाळेतील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींनी तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालय पायपीट करून गाठले.
जिल्ह्यात सध्या साडेतीन हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. दशकभरापूर्वी लागवडीचे क्षेत्र अधिक होते.
घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध् असलेल्या सारंगखेडय़ातील बाजारास प्रशासनाने यंदा सशर्त परवानगी दिली.
प्राणवायूची राज्यासह संपूर्ण देशात टंचाई भासत आहे, त्याच्या पूर्ततेबाबत जिल्हा ५० टक्के स्वयंपूर्ण झाला आहे.
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही
सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये सध्या बिकट परिस्थिती असून करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढत आ