News Flash

न.मा. जोशी

शिवसेनेचा भाजपला झटका!

पालकमंत्रीपद काढून घेतल्यापासून शिवसेना चवताळली होती.

आयात नेत्यांच्या भरवशावर भाजप

पुसद, उमरखेड आणि महागाव या तीन तालुक्यांत राष्ट्रवादीचे अबाधित वर्चस्व असून त्यात एकूण १८ जागा आहेत.

पैसा रिता तो रिताच..

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला काही लाखांची मदत केली म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती सुधारतेच असे नाही.

‘त्या’ संपकरी प्राध्यापकांच्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरणाची चौकशी?

फेब्रुवारी २०१३ नंतर सेवानिवृत्त प्राध्यापकांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

सूतगिरणीतून सूतजुळणी अधिक घट्ट!

रामदास आठवले दिग्रसला आले आणि आपल्या नावाची सूतगिरणी विदर्भात होत आहे

आश्रमशाळा तपासणीची ‘औपचारिकता’

आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत संवाद साधून शाळेतील सुरक्षिततेबाबत पोषक वातावरण आहे

भू-विकास बँकेची कोटय़वधींची मालमत्ता विकूनही पैसै मिळेनात

ब्रिटिश राजवटीत शेतकरी हितासाठी १९३५ मध्ये भूतारण बँका सुरू करण्यात आल्या होत्या.

निम्न पनगंगासाठी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे -मोघे

देवेंद्र फडणवीस सरकारने १५ डिसेंबरला विदर्भातील सिंचनाबाबत आढावा बठक बोलावली आहे.

बोगस पटसंख्या दाखवून आदिवासी आश्रमशाळेत अनुदानाची लूट

धक्कादायक म्हणजे, येथे मुला-मुलींसाठी सामूहिक स्वच्छतागृह असल्याचे दिसून आले.

अ‍ॅड. निलय नाईकांच्या भाजप प्रवेशाने मनोहररावांची सत्ता उद्ध्वस्त होणार काय?

लोकसत्ताने एका वृत्तविश्लेषात ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दोनदा वृत्त प्रसिध्दही केले होते.

यवतमाळ जिल्ह्य़ात यंदा वाईट स्थिती राहणार असल्याचा अंदाज

जिल्ह्य़ात एकूण ९ लाख १० हजार ४६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे.

‘त्या’ पीएच.डी.धारक माजी प्राध्यापकांना ७९ लाखांची थकबाकी मिळणार

परिणामत न्यायालयात रक्कम जमा असूनही प्राध्यापकांना धनादेश मिळाले नाहीत.

यवतमाळवर ओल्या दुष्काळाचे सावट

जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे.

यवतमाळवर ओल्या दुष्काळाचे सावट

जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे.

हजारो पदे रिक्त असताना आजपासूनचा महसूल सप्ताह कोणाच्या भरवशावर?

द्या राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या नकाराला मनोहर नाईकांनी सभागृहात ठणकवावे -अ‍ॅड. सचिन नाईक

उक्तीपेक्षा कृतीवर त्यांचा विश्वास असला, तरी या प्रकरणी सभागृहात बोलण्याचीच कृती करण्याची वेळ आली आहे,

बीपीएड महाविद्यालयांच्या शिक्षण शुल्काबाबत समितीच्या शिफारशी सादर

शिफारशींवर सरकारने निर्णय घेतल्यानंतर बीपीएड महाविद्यालयांना त्याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारावे लागणार आहे.

‘त्या’ शपथपत्राने निम्न पनगंगा प्रकल्पाच्या स्वप्नांचा चुराडा

लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि सरकारच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प पुढे सरकत नसल्याचा मोघे यांचा आरोप होता.

‘नेट-सेट’धारकांसाठीच प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६० वर्षे

ज्यातील नेट-सेट पात्रताधारक बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

प्राचार्य डॉ.संतोष ठाकरे निलंबित, उच्चशिक्षण क्षेत्रात खळबळ

महाविद्यालयात प्राचार्य असलेले डॉ. संतोष ठाकरे अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सदस्य आहेत.

धावंडाच्या महाप्रलयाचा ‘त्या’ काळरात्रीचा थरार, ११ वर्षांनीही पुनर्वसन रखडलेलेच!

रात्री झोपेतच असलेले लोक पुराच्या पाण्यात वाहू लागले. तब्बल १६ जणांचे या प्रलयात बळी गेले.

डोके आपटले तरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार नसल्याची नेत्यांना खात्री

यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना मात्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण बदलणार नाहीत

मुदतवाढ मिळालेल्या प्राध्यापक, प्राचार्याच्या निवृत्तीवेतन निश्चितीतील अडथळे दूर

या पत्रात निवृत्तीवेतन प्राधिकृत करण्याची कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. चांदेकर व गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्यातील मतभेदांची चर्चा

समाजव्यवस्था मजबूत करण्यासाठी शिक्षणाकडे रोजगाराऐवजी संस्कार देणारी व्यवस्था म्हणून पाहिले पाहिजे

Just Now!
X