
बुकर पुरस्कारासाठी अमेरिकी पुस्तकांच्या सहभागाला २०१४ पासून सुरुवात झाली
बुकर पुरस्कारासाठी अमेरिकी पुस्तकांच्या सहभागाला २०१४ पासून सुरुवात झाली
चित्रपटांसाठी मोठय़ा संख्येने प्रेक्षक लोटण्यात मराठी पाऊल पुढे पडणार आहे का
मत्स्यकन्या म्हणजेच मर्मेडच्या गोष्टी सिनेमावाल्यांना अजिबातच नव्या नाहीत.
षड्रिपूंनी बाध्य असलेल्या या प्रेमशोधकांची मांदियाळी येथे नऊ गोळीबंद कथांमधून जमून आली आहे.
यंदा बुकरसाठी लघुयादीत सरकलेल्या मॅडलिन टियान या बऱ्याचशा मिस्त्री, रश्दी, लाहिरी पंथातल्या लेखक आहेत.
आत्मकथन आणि कथन साहित्यातून जातिभेदमूलक अनुभवांच्या दाहक गाथा समोर येऊ लागल्या.
ओटेसा मॉशफेग हे नाव समांतर अमेरिकी कथा वाचणाऱ्या वाचकांसाठी गेल्या दोनेक वर्षांत महत्त्वाचे बनलेले आहे.
‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकाच्या अंतिम स्पर्धेत उरलेल्या सहा पुस्तकांची यंदाची यादी नुकतीच जाहीर झाली.
आधी यू टय़ूब मालिकेला लोकप्रियता; मग कादंबरी, पण तिलाही निराळी लोकप्रियता.. असा प्रवास एक पुस्तक करतं आहे.
पाहणाऱ्याला व्हिडीओ गेम वापरकर्त्यांप्रमाणे आपणच चित्रपटाचे नायक असल्याची जाणीव दिली जाते.