26 September 2018

News Flash

पंकज भोसले

‘पॉप्यु’लिस्ट : वाद्यावळ वर्चस्व

एमटीव्हीच्या आगमनानंतर आपल्याकडे सकाळी इंग्रजी क्लासिक गाण्यांचा तासभर रतीब ओतला जाई

‘पॉप्यु’लिस्ट : मधल्या काळातील गाणी 

आजही कित्येक ब्रिटिश गाणी अमेरिकी बिलबोर्ड यादीत आल्यानंतरच आपल्यापर्यंत पोहोचतात.

‘पॉप्यु’लिस्ट : ब्रायन अ‍ॅडम्सच्या जगात..

ब्रायन अ‍ॅडम्स आता म्हातारा झालाय, तरी त्याचा आवाज मात्र लख्ख तरणा राहिलेला आहे.

‘कट्टा’उवाच : गोल

हो या शब्दाची बदललेली खोली हा बहुतांशी सोशल मीडियाचा परिणाम म्हणता येईल.

घर.. घरघरीचा रौद्रावतार

त्यातही एखादी घटना राष्ट्र किंवा जगव्यापी असली, तर या चित्रकर्त्यांच्या अंगात वारेच संचारते.

‘पॉप्यु’लिस्ट : फक्त नाचरी गाणी

चाल, गाण्याची शैली आणि डिस्को ठेका यांचे अद्भुत सौंदर्य या गाण्यात जुळून आले आहे.

‘पॉप्यु’लिस्ट : नव्या शैलीची स्वरावट

गेल्या काही दिवसांपासून ड्रेक या गायकाचे ‘इन माय फिलिंग’ हे गाणे सांगीतिक कारणांऐवजी धाडसासाठी जगभर प्रसिद्ध झाले.

मिस्टिक मॅस्यूर : कादंबरी, चित्रपट आणि घडता इतिहास..

भारतात प्रदीर्घ नावांच्या लग्नपट-प्रेमपटांचे वादळ शमल्यानंतर क्रॉस-ओव्हर सिनेमांची मोठी लाट आली होती.

‘पॉप्यु’लिस्ट : अपरिचित धूनप्रदेश

अभिजात आणि लोकप्रिय संगीताचे अनोखे मिश्रण करून या कलावंतिणीने बरीच काळ आपले नाव वाद्यसंगीतात चर्चेत ठेवले होते.

पटकथाकाराचा सिनेमा !

नेटफ्लिक्सच्या माध्यमातून जगासमोर भारताच्या वास्तववादी कलाकृतींचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

‘पॉप्यु’लिस्ट : धून नगरीची मौज

१९३० च्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर युरोपातील कित्येकांचे जगणे अवघड बनूून गेले होते.

‘पॉप्यु’लिस्ट : प्रवासाची गाणी

ट्रेसी चॅपमनच्या ‘फास्ट कार’ या गाण्याला उत्तम प्रवास गाणे म्हणून अनुभवता येऊ  शकते. १

‘पॉप्यु’लिस्ट : कठिणोत्तम गाणी

अमेरिकेत १९३० ते ५० या कालावधीत जे काऊबॉय सिनेमा आले, त्यामध्ये पहिल्यांदा यॉडलिंग वापरण्यात आले.

‘पॉप्यु’लिस्ट : कॅफे -मॉलमधले म्युझिक

बहुतांश जागी इंग्रजी गाणी लागण्याचे एक कारण या गाण्यांना वाजवताना कॉपीराइट्सचा प्रश्न नसतो.

अ‍ॅण्डरसनचा श्वानीमेशन

शहरातील सर्वच श्वानांना कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेटावर सोडून देण्याचा फतवा निघतो.

‘पॉप्यु’लिस्ट : फुटबॉल झिंगझिंगणाट

निली फुर्टाडो ही पोर्तूगीज-कॅनेडियन गायिका २००३-४ या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

‘पॉप्यु’लिस्ट : माफीनामा महोत्सव!

इंग्रजी गाण्यांमधील माफीनामाही बॉलीवूड गीतांसारखा अधिकाधिक ‘शोबाजी’ करणारा असतो. पण या दिखाऊपणातून काही उत्तम गाणी झाली आहेत.

‘पॉप्यु’लिस्ट : रंगडोळसांची गाणी!

‘ब्रेकिंग बॅड’ नावाची अमेरिकी मालिका २००८ पासून २०१३ इतक्या मोठय़ा कालावधीत जगभरच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती.

‘पॉप्यु’लिस्ट : राग उद्रेकाची गाणी!

अमेरिकेतील कृष्णवंशीयांवर होणाऱ्या अन्यायाची रागयुक्त शब्दकळा मांडण्यातून लोकप्रिय झालेल्या या संगीत

‘पॉप्यु’लिस्ट : पठडीबाहेरची गाणी!

एमटीव्ही आल्यानंतरच्या दशकभरातच कॅसेट्स हद्दपार झाल्या.

 ‘पॉप्यु’लिस्ट : प्रेमविरोधी गीतोत्सव!

आयरिश बँड कोर्सची (तीन भगिनी आणि एक बंधू) सारी गाणी प्रेम आणि आयुष्यातील सुंदर घटनांबाबत असतात.

‘पॉप्यु’लिस्ट : कण्ट्री-वाईल्ड साँगरूम!

टेलर स्वीफ्टच्या दशकापूर्वीच्या बहुतांशी अल्बम्सवर कण्ट्री म्युझिकचा शिक्का बसला होता.

जडणघडण विनोद

‘कमिंग ऑफ एज’ सिनेमामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर विनोद शक्यता सापडतात.

‘पॉप्यु’लिस्ट : उत्साहवर्धक गाणी..

टीव्हीवरच्या सिने-मालिकांपासून ते जाहिरातींमधल्या आणि मोबाइलमधल्या कानवेधी स्वरलहरींनी आपण दिवसातल्या सर्व प्रहरांत संगीताचे फास्टफूड चघळत असतो.