
रोहित शर्माने १९ नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्डकपच्या फायनल स्पर्धेत झालेल्या घटनांची परतफेड केली.
रोहित शर्माने १९ नोव्हेंबर रोजी वनडे वर्ल्डकपच्या फायनल स्पर्धेत झालेल्या घटनांची परतफेड केली.
अफगाणिस्तानने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. गुलबदीन नईब या विजयाचा शिल्पकार ठरला.
टी२० वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने वनडे आणि टी२० कर्णधारपद सोडलं आहे आणि वार्षिक करार नाकारला आहे.
T20 World Cup: यंदाचा वर्ल्डकप हा स्थलांतर घडामोडीचं प्रतीक ठरला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने सलग दोन महिने सातत्यपूर्ण खेळ करत जेतेपदावर नाव कोरलं.
दिनेश कार्तिकने सलग १७ हंगाम खेळून आयपीएल स्पर्धेला रामराम केला. त्याची कारकीर्द असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
Ruturaj Gaikwad to be CSK Captain: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असणार आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामने आता खेळापेक्षा वादांसाठीच चर्चेत असतात.
WPL 2024: स्मृती मन्धानाच्या सुरेख खेळींच्या बरोबरीने तिच्या सौंदर्याचीही सातत्याने चर्चा होते.
India vs England Test Series: बॅझबॉल तंत्राला प्रत्युत्तर देत भारतीय संघाने खणखणीत कामगिरीसह पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवला.
Neil Wagner Retires: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. संघाप्रति निष्ठा आणि सर्वस्व देण्याची तयारी यामुळे वॅगनर…
IndvsEng: युवा शिलेदारांच्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय संघाने रांची कसोटी जिंकली आणि मालिकेवरही कब्जा केला.