
भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत.
भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत.
सन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे.
विधानसभेच्या एकूण ७० जागांपकी ४० प्रतिनिधी पूर्णपणे चिनी सरकारला पाठिंबा देणारे आहेत
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणि रिओमध्ये मात्र चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
चीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत.
जनरल कुआ यांना झालेली शिक्षा तीन कारणांनी महत्त्वपूर्ण आहे.
गेल्याच महिन्यात चीनने एनएसजीमध्ये आपल्याला प्रवेश मिळू दिला नाही.
चीनने भारताच्या एनएसजी प्रवेशाला तूर्तास तरी मान्यता दिलेली नाही.
चीन ज्या वेळी एनएसजीचा सदस्य नव्हता तेव्हादेखील त्याने पाकिस्तानला आण्विक मदत पुरवली होती.
४ जून १९८९ च्या काळरात्री बीजिंगमधील तियानमेन या मुख्य चौकातील तरुण आंदोलकांवर सरकारने लष्करी कारवाई केली
सांस्कृतिक क्रांतीच्या या विस्फोटाला या महिन्यात ५० वर्षे होत आहेत.