scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

chandrashekhar bawankule on eknath shinde and devendra fadnavis
“नेतृत्व कोण करणार? हे ठरवण्याचा अधिकार केंद्राला”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंची वेगळी भूमिका

भाजपा आणि शिंदे गटातील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे.

prakash singh badal death news
मोठी बातमी! पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल यांचं निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचं मंगळवारी निधन झालं.

ajit-pawar-4-4
“…म्हणून माझी जिरवू नका”, ‘त्या’ निवडणुकीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय बारामतीत…

eknath shinde and eknath shinde
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या अडचणींत वाढ, खारघर घटनेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल

खारघर मृत्यूकांडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Navneet Ravi Rana ED
VIDEO: “रवी राणांनी बेवारस संपत्ती जमा केली, वेळ आल्यास ईडी…”, भाजपाच्या भूमिकेने चर्चांना उधाण

एकीकडे राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा भाजपाला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र, अमरावतीत भाजपा नेत्यांनी…

opposition coalition for 2024 lok sabha polls
“राहुल गांधी विरोधकांचा चेहरा नकोत,” केसीआर यांचा काँग्रेसशी आघाडीला होकार, पण राहुल गांधींना नकार

भारत राष्ट्र समितीने काँग्रेसविरहित आघाडीसाठी प्रयत्न केले होते. मात्र केंद्र सरकारकडून चौकशीचा ससेमिरा सुरू होताच काँग्रेसशी आघाडी करण्यास होकार दिला…

BJP Navneet Ravi Rana Amravati Devendra Fadnavis 2
VIDEO: “हा तिथे पाया पडतो आणि इथं भाजपाच्या नेत्यांचं…”, राणा-भाजपाची राज्यात दोस्ती, अमरावतीत कुस्ती

एकीकडे राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा भाजपाला पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी…

UP CM Yogi Aadityanath
“तुम्हाला रस्त्यावर गोळीबार हवाय की प्रार्थना…”, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारासाठी योगींकडून भावनिक साद

सहारनपूर येथील सभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही हिंसाचार, भीतीचा अंत केला आहे. भाजपाला मतदान केल्यास ट्रिपल इंजिनची…

Karnataka assembly election hd deve gowda
Karnataka : नव्वदीतही एचडी देवेगौडा उतरले प्रचाराच्या रणधुमाळीत, जेडीएसच्या विजयासाठी रणरणत्या उन्हात प्रचार

एचडी कुमारस्वामी प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा स्वतः प्रचारात उतरले आहेत.

ajit pawar and gautami patil (1)
“रात्री पाटीलबाईला बोलवायचं का?” बारामतीत अजित पवारांची गौतमी पाटीलवर मिश्किल टिप्पणी!

अजित पवारांनी गावाकडील यात्रांचा उल्लेख करत गौतमी पाटीलबद्दल मिश्किल टिप्पणी केली आहे.

ajit pawar on barsu refinery
“आता काय माझा अर्धा भाग तिकडं अन् अर्धा इकडं आणू?” ‘नॉट रीचेबल’ प्रकरणावर अजित पवार वैतागले!

अजित पवार म्हणतात, “अशा गोष्टींवर मला सारखं सारखं जाऊन सांगावंसं वाटत नाही. मी माझं एकदाच काय ते एक घाव दोन…

ashok gehlot and sachin pilot and vasundhara raje
अशोक गेहलोत-सचिन पायलट वादात वसुंधराराजे यांची उडी; म्हणाल्या “आमची विचारधारा…”

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी स्वत:च्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच अशोक गेहलोत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या