scorecardresearch

पूनम सकपाळ

traders plot of 1000 sqft rehabilitation project onion potato market apmc vashi
कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड

बुधवारी झालेल्या समितीच्या संचालक मंडळात नव्या पुनर्वसन प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

prices of pulses rice jowar increased by 9 to 15 percent
बाजारात डाळी, तांदूळ, ज्वारीचे दर कडाडले; एपीएमसीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ९%-१५% दरवाढ

तूरडाळ १२५ रुपयांवरून १३५ रुपये ,ज्वारी ४१ रुपयांवरून ४६ रुपये तर तांदूळ ८ ते १० रुपयांनी वधारले असून बासमती तांदूळाचे…

disease in Navi Mumbai
हवामान बदलाने नवी मुंबईत साथीचे आजार बळावले, जुलैमध्ये मलेरियाचे १५, तर डेंग्यूचे १८५ संशयित रुग्ण

गेल्या महिन्यापासून वातावरणातील उष्ण-दमट हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.

prices of tomatoes will remain high
नवी मुंबई : आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहणार

यंदा  टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. आणखीन महिनाभर टोमॅटोचे चढेच राहतील अशी महिती व्यापाऱ्यांनी दिली आहे

Tomatoes, 30,000 rupees, theft, vegetable market, Gondia
घाऊक बाजारात टोमॅटो शंभरी गाठणार? सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो दरात २० रुपयांनी वाढ

सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो २० रुपयांनी दरवाढ झाली असून घाऊक मध्ये ७०-८०रुपये तर किरकोळ मध्ये १२०-१२५ रुपयांवर वधारले आहेत.

vegetable
भाज्या वधारल्या! पाऊस लांबल्याने आवक घटली, परिणामी दरात २० ते ३० टक्के वाढ

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात २०% ते ३०% वाढ झाली आहे.

Currant auction center closed
नवी मुंबई:बेदाणे लिलाव केंद्राला टाळे; बेदाण्याची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांची एपीएमसीकडे पाठ

सुका मेवा बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना ही आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल या उद्देशाने मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात…

लोकसत्ता विशेष