
अमीगो हा तसा कुणालाही भीती वाटेल असा मोठा जर्मन शेपर्ड कुत्रा, पण स्वभावाने अगदी प्रेमळ होता! घरात सगळ्यांचा लाडका.
अमीगो हा तसा कुणालाही भीती वाटेल असा मोठा जर्मन शेपर्ड कुत्रा, पण स्वभावाने अगदी प्रेमळ होता! घरात सगळ्यांचा लाडका.
दाराची बेल वाजल्याबरोबर आईने लगबगीने टीव्ही बंद केला आणि तिने दार उघडलं.
रविवारी मैदानावर होणाऱ्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत
फावल्या वेळेत बसल्या बसल्या ते पेपर घेऊन ओरिगामीतले वेगवेगळे प्रकार करायचे.
बाकाखाली लपून बसलेला शंतनू वर्तक नाइलाजाने बाहेर आला आणि जागेवर उभा राहिला.
मिकी माऊस, डोनल्ड डक, छोटा भीम, मोगली अशा जवळजवळ सगळ्याच कार्टून चॅनेल्सवरच्या मंडळींची हजेरी लागली होती
सोसायटीच्या देवळामध्ये मित्रांबरोबर लपंडाव खेळताना दीपू थोडय़ा अंतरावर असलेल्या झुडपांमागे जाऊन लपला.
राधिका मावशी म्हणजे राधिका देशमुख, जुईच्या शाळेमध्ये मुलांची ‘काऊन्सेलर’ होती.