26 January 2020

News Flash

प्राची मोकाशी

उंच माझा झोका

वेर्णेकरसरांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये मुळात निवड होणंच खूप अवघड आहे आणि इथे तुला समोरून संधी चालून आलीये!

असाही ख्रिसमस

सध्या शाळेला ख्रिसमसनिमित्त सुटी असल्यामुळे आरव त्याच्या बाबांना मदत करायला दररोज दुकानावर येत होता.

ज्योतिर्मय दिवाळी

राजा विक्रमजीत इतका पराक्रमी होता की, नगराला कुणा शत्रूच्या आक्रमणाची कसली भीती नव्हती. त्यामुळे नगरात नेहमी शांतता असायची.

अमीगोची ‘स्पेस’

अमीगो हा तसा कुणालाही भीती वाटेल असा मोठा जर्मन शेपर्ड कुत्रा, पण स्वभावाने अगदी प्रेमळ होता! घरात सगळ्यांचा लाडका.

सबको सन्मती दे..

दाराची बेल वाजल्याबरोबर आईने लगबगीने टीव्ही बंद केला आणि तिने दार उघडलं.

मिले सूर मेरा तुम्हारा..

रविवारी मैदानावर होणाऱ्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत

शोध स्वत:चा

फावल्या वेळेत बसल्या बसल्या ते पेपर घेऊन ओरिगामीतले वेगवेगळे प्रकार करायचे.

सुपरडुपर काणे

बाबा सोसायटीचे अध्यक्ष होते. सगळ्यांचा सूर जरा सिरियस होता.

नवी दिशा

बाकाखाली लपून बसलेला शंतनू वर्तक नाइलाजाने बाहेर आला आणि जागेवर उभा राहिला.

व्यत्यय

मिकी माऊस, डोनल्ड डक, छोटा भीम, मोगली अशा जवळजवळ सगळ्याच कार्टून चॅनेल्सवरच्या मंडळींची हजेरी लागली होती

पेन फ्रेंड

सोसायटीच्या देवळामध्ये मित्रांबरोबर लपंडाव खेळताना दीपू थोडय़ा अंतरावर असलेल्या झुडपांमागे जाऊन लपला.

फुलांची परडी

कुहूला खरचटल्याचं पेरूच्या झाडावर बसलेल्या पोपटदादांनी पाहिलं.

ग्रेट भेट

गेल्या रविवारीच घडलेली ही गोष्ट.. सूर्य मावळतीला जात होता.

ख्रिसमस गिफ्ट

वर्षांतले आठएक महिने तर त्याच्या गावात नुसता बर्फ आणि पाऊसच पडायचा.

मन का विश्वास

राधिका मावशी म्हणजे राधिका देशमुख, जुईच्या शाळेमध्ये मुलांची ‘काऊन्सेलर’ होती.

डिजिटल  गणेशा..

स्वयंपाकघरात येतानाच ओमच्या लक्षात आलं होतं की हॉलमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवलेलं आसन रिकामं होतं.

मैत्र जीवांचे!

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी शाळेत जय्यत तयारी सुरू होती.

बालदिंडी

सकाळी नऊच्या सुमारास दिंडी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि अध्र्या तासातच तिथे पोहोचली.

जिद्द

‘‘रिया, ये ना बागेत लवकर!’’ रियाच्या मावसबहिणीने- अनयाने रियाला घराबाहेरच्या बागेतून हाक मारली.

पंडित ‘हर्ष’ 

आशीषदादाने रोबोला ‘चार्ज’ केलं आणि त्यानंतर पाठीमागचं बटण दाबून त्याला ‘स्टार्ट’ केलं.

सेर सिवराज है..

महाराष्ट्र हा गडांचा प्रदेश आहे. मुघलांना अशा प्रदेशाची फारशी माहिती नव्हती हे महाराजांनी बरोबर ताडलं.

नवे वर्ष..  नवा संकल्प

असं समज की मला आत्ता झालेल्या सहामाहीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क्‍स मिळाले.

.. राम उसके मन में है

आल्यावर पाहते तर तिच्या चित्रावर कुणीतरी काळ्या रंगाने ब्रशचा एक मोठा फराटा मारला होता.

मंगलमूर्ती मोरया!!

आई आणि मी बघत होतो बऱ्यापैकी. एरवी बाबाच सगळ्या मूर्तीचे डोळे रंगवतात. त्याचाच मुख्य प्रश्न होता.

Just Now!
X