एवढं कुणाचंही चुकतं हं!’’ दादा वरुणला प्रोत्साहन देत म्हणाला. एव्हाना आईने दार उघडलं होतं.
एवढं कुणाचंही चुकतं हं!’’ दादा वरुणला प्रोत्साहन देत म्हणाला. एव्हाना आईने दार उघडलं होतं.
अनेक प्रकारचे पक्षी आणि छान छान फुलपाखरांमुळे ती बाग अधिकच सुंदर दिसायची.
मुली लगबगीने वर्गातून शाळेसमोरच्या मैदानावर जायला निघाल्या. इतक्यात इतिहासाच्या बाई वर्गावर आल्या.
रात्रीची कामे उरकून आईने झोपायला जाण्याआधी मिहीरच्या रूममध्ये डोकावून बघितलं.