
प्रदीप नणंदकर

ब्रँडेड धान्यावर पाच टक्के जीएसटी; शेतमालाचे भाव पुन्हा पडणार
गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ आदी ब्रँडेड धान्यावर ५ टक्के जीएसटी कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी आत्महत्येस केवळ ‘उत्पन्नातील घट’ कारणीभूत नाही!
कृषी विद्यापीठांचे कुलगुरु व शास्त्रज्ञांची परभणीत बैठक

पिकलं तरी नशीब फुटलं
शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासनं देणारं शासन, शेतमालाच्या खरेदीत मात्र कचखाऊ धोरण स्वीकारते.

लातूर विरुद्ध बीदर रेल्वे गाडीच्या वादाला राजकारणाची फोडणी!
या वादापायी अस्मितेचा मुद्दा पुढे करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

भाजपवरील विश्वासामुळेच लातूरमध्ये विजय
लातूरकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉक्टरचा शेतीतील अचंबित करणारा प्रवास
जालना जिल्हय़ातील खरपुडी गावातील सुरेश कुलकर्णी हे पेशाने वकील.

हवामानआधारित पीकपद्धती नियोजनाची गरज
जगभर होणाऱ्या हवामानबदलाचा फटका मोठय़ा प्रमाणावर शेतीक्षेत्राला बसतो आहे.

लातूरमध्ये सलग तिसरे यश मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न
जिल्ह्य़ात नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेवर भाजपचे प्राबल्य

आधुनिक की जैविक शेती लाभदायक?
देशभर शेतकऱ्यांमध्ये शेती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याबद्दल सतत प्रश्नचिन्ह उभे राहतात.

भाजपचे लक्ष्य लातूर महानगरपालिका
नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेत यश मिळवून भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढला आहे.