
यंदा रणजी करंडक क्रिकेट तीन दिवसांपूर्वीच सुरू झाली.
मास्टर-ब्लास्टर्स मास्टर’ हे पुस्तक आपल्याला त्यांच्याबाबतच्या आतापर्यंत न ऐकलेल्या बऱ्याच गोष्टी सांगून जाते.
आठवडय़ाची मुलाखत : साक्षी मलिक, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू
‘पदक जिंकण्याची एक प्रक्रिया असते. लोकांनी त्या प्रक्रियेत खेळाडूंच्या पाठीशी उभे रहायला हवे.
ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी जगभरातील अव्वल खेळाडू सज्ज झालेले असतात.
‘नाडा’ने घेतलेल्या उत्तेजन सेवन चाचणीत नरसिंग दोषी आढळला होता.
नरसिंग यादव प्रकरणाने क्रीडाजगतापुढे भारताची शोभा झालीच, पण कुस्तीही चीतपट झाली.
नरसिंगबद्दल बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या आहेत. या वाईट गोष्टींचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता.
खेळ हा पूर्वी मनोरंजनाचा भाग होता. निखळ आनंद मिळवण्यासाठी खेळ खेळला जायचा.