
करोनाबाधितांच्या शोधमोहिमेसाठी पालिकेची आक्रमक भूमिका
करोनाबाधितांच्या शोधमोहिमेसाठी पालिकेची आक्रमक भूमिका
हॉटेलांमधील आचारी आणि वाढप्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या भाडेकरूंच्या भाडेवाढीच्या मालमत्ता विभागाच्या मसुद्याची छाननी अद्याप लेखा विभागाकडून होऊ न शकल्याने सुधारित घरभाडय़ाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे…
काम न करता कार्यालयात बसून ठेवण्याची शिक्षा; वेतनापोटी पालिकेचे सव्वादोन कोटी रुपये खर्च
परिणामी, बहुसंख्य गृहसंकुलांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती बंद पडली आहे.
रस्त्याची दुरुस्ती तब्बल पाच कोटी ९५ लाख रुपयांना पडणार असून मुंबईकरांसाठी हे रस्ते महागडे ठरणार आहेत.
भांडुप संकुलात प्रतिदिन १,९१० दशलक्ष लिटर आणि मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत प्रतिदिन ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचे शुद्धीकरण केंद्र आहे.
करोनाच्या संकटामुळे सर्वच यंत्रणांच्या महसुलावर परिणाम झाला आहे.
गणेशोत्सवानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.
पंचतारांकित हॉटेलना त्यांच्या दर्जानुसार प्रतिदिन प्रतिखोली २००० ते ५००० रुपये दर पालिके कडून देण्यात येत होते.
काही वर्षांपूर्वी काळबादेवी येथील हनुमान गल्लीतील इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलातील चार वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते.