
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेने निरनिराळ्या कामांसाठी राखीव निधी जमविला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेने निरनिराळ्या कामांसाठी राखीव निधी जमविला आहे.
मुंबईत विविध ठिकाणी ३९ वसाहती आहेत. त्यातील सेवा निवासस्थानांमध्ये साधारण सात हजार सफाई कामगार वास्तव्यास होते.
दरम्यानच्या कालावधीत मोठी दुर्घटना घडू नये म्हणून एन. एस. पाटकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
सागरी किनारा नियमन क्षेत्रविषयक (सीआरझेड) मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गाळेधारकांच्या संघटनेच्या संरचनात्मक तपासणी अहवालात त्रुटी
काही वर्षांपासून मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा वाढत आहे.
महापालिका प्रशासनाचा निर्णय; ब्युटी पार्लरमधील कर्मचाऱ्यांचीही तपासणी
अधिकाऱ्यांना मात्र झुकते माप दिले गेल्याने नाराजी
चालू वर्षांतील देयकांचे वितरण नाही; महापालिकेच्या अनेक कामांत अडथळे
करोनाबाधितांच्या शोधमोहिमेसाठी पालिकेची आक्रमक भूमिका