फोर्ट परिसरातील वालचंद हिराचंद रोडवरील कोठारी मेन्शनला गेल्या शनिवारी (९ जून) पहाटे भीषण आग लागली होती.
फोर्ट परिसरातील वालचंद हिराचंद रोडवरील कोठारी मेन्शनला गेल्या शनिवारी (९ जून) पहाटे भीषण आग लागली होती.
पालिका अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.
कुलाबा अथवा नरिमन पॉइंट परिसरात पोहोचण्यासाठी दक्षिण मुंबईमधून जावे लागते.
पालिका आयुक्त कार्यालयातून ही फाइल विकास नियोजन विभागात पाठविण्यात आली होती.
कोकणपट्टय़ातून मुंबईत आलेले बहुतांश ब्राह्मण मंडळी गोरेगावकर लेनमध्ये स्थिरावले.
अनेक इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशामक उपकरणे बसवण्यात येतात.
सोसायटय़ांना स्वत:च्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या खताची थेट बाजारपेठेत विक्री करता येणार आहे.
मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या प्रलयंकारी पावसाने मुंबईची पुरती कोंडी केली.
दुर्घटनेनंतर काही दिवस इमारतीबाहेरच पदपदावर मुक्काम ठोकलेल्या रहिवाशांना अखेर आगीत भस्मसात झालेल्या घराचा आसरा घ्यावा लागला आहे.
शेअर टॅक्सी-रिक्षाचालकांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे.
एकाच दुकानाचे नाव असलेल्या कागदावर औषधांची यादी
मालकाकडून भाडेपट्टय़ाने घेतलेली ही जागा नंतर अनेकांना पोटभाडय़ाने देण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.