प्रशांत देशमुख

वर्धा: करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्यांची पत्नी, तीन मुलंही पॉझिटिव्ह; सात नवे रुग्ण आढळले
जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र चिंताजनक

मुलाच्या हाती पडला वडिलांचा मोबाईल, अन् कुटुंबावर आली विलगीकरणात राहायची वेळ
जाणून घ्या नेमकं काय घडलं? वर्धा जिल्ह्यातील आर्वीमधील घटना

वर्धा : करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी क्वारंटाइनचा नियम मोडला; प्रशासनाची वाढली डोकेदुखी
संपर्कात आलेल्या सर्वांना केले क्वारंटाइन

नवरदेवाचं कुटुंब करोनाच्या विळख्यात; वर्ध्यासह १३ गावात संचारबंदी
तीन दिवस लागू करण्यात आली संचारबंदी

वर्ध्यात भाजपा खासदार आमदारांनी नोंदवला पालकमंत्र्यांचा निषेध
जनतेला पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडल्याची तक्रार

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयास करोना चाचणी प्रयोग शाळेचा दर्जा
जलदगतीने तपासणी अहवाल मिळणे शक्य होणार

महाबीजचे बियाणे सदोष असेल, तर त्यांच्यावर देखील कारवाई करा : कृषीमंत्री भुसे
बँका प्रतिसाद देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असेही सांगितले.

वर्धा : बैलगाडीसह पुरात वाहून गेलेल्या आजोबा व नातवासह दोन महिलांचा मृत्यू
चौघांचेही मृतदेह सापडले, सेवाग्राम पोलिसांचा अधिक तपास सुरू

दत्ता मेघे अभिमत विद्यापीठास ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी
अशी परवानगी मिळणारे ठरले देशातील चौथे महाविद्यालय

शिक्षण सेवकांच्या मानधनातून जुन्याच तरतुदीनुसार कपात
शिक्षकांना अद्ययावत राहण्याचा आग्रह धरणारा शिक्षण विभागच अद्ययावत नसल्याचे स्पष्ट

वर्धा : संकेतस्थळ बंद पडल्याने युनियन बँकेचे कामकाज आठ दिवसापासून बंद
सामान्य नागरिकांसह शेतकरी व खातेधाकरकांची अडचण

करोनाशिवाय अन्य विषाणूबळींची संख्या मोठी
सरकारचे धोरण करोनाकेंद्री असल्याचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांचे मत

मजूर आई-वडिलांच्या मुलाची मोठी झेप; युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून मानव्यशास्त्रात मिळवली पीएचडी
जंगल परिसरातील एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या प्रफुलचा ध्येयवेडा प्रवास

ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ प्रकल्पातर्फे हायजेनिक मटण शॉप सुरू
राज्यातील हा असा पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती

वर्धा : भरधाव ट्रक नाल्यात पलटला; दोन ठार, सहा जखमी
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्ध्याजवळ घडला अपघात

वर्धा : “शाळा सुरु करताना ग्रामपंचायतींना स्वच्छतेबाबत लेखी आदेश देणे आवश्यक”
ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत केवळ मार्गदर्शक तत्वे पुरेशी नाहीत

नाफेडने चणा खरेदीची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच चणा खरेदीचे केंद्रीय कृषीखात्याचे निर्देश

“कागदपत्रांअभावी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये”
वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी जारी केला आदेश

Coronology: सेवाभाव रूजलेल्या जिल्ह्यात मजुरांना आधार
स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी केलेल्या सहकार्याची सदैव राहील आठवण