
चारापाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावाकडे येतात
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
चारापाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावाकडे येतात
भारतीय वैद्यक परिषदेचा तीव्र आक्षेप
शिवसेनेने यापूर्वी जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते.
‘स्वाभिमानी’सोबतच्या वाटाघाटीत राकाँने त्यांच्या वाटय़ातील हातकणंगलेची जागा सोडली आहे.
रविवारी झालेल्या तेली समाजाच्या मेळाव्यात खासदार रामदास तडस यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेतून नेत्यांची भाषणे झाली.
राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात एकूण ५९ हजार परवानाधारक केरोसीन विक्रेते आहेत. २३ हजारांचा परवाना स्वस्त धान्य दुकानांशी जोडला आहे
उन्हाळय़ाच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
२ ऑक्टोबर २०१८ रोजी सेवाग्राम येथे झालेल्या अधिवेशनातून नवा स्वातंत्र्यलढा लढण्याची तुतारी काँग्रेसतर्फे फुंकण्यात आली होती.
दुष्काळाच्या झळा बहुतांश ग्रामीण भागाला बसत आहेत. ही परिस्थिती काही मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणली.
शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी काढलेल्या स्थगितीच्या आदेशावर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी खरमरीत टीका केल्याने वादात भरच पडली आहे.
स्फोटके निकामी करण्यासाठी लष्काराने नेमलेला कंत्राटदार गावकऱ्यांना रोजंदारीवर बोलावतो. तुटपुंज्या कमाईमुळे स्फोटानंतर जमा होणाऱ्या भंगाराची वाटणी होते.