
महात्माजींनी १९३६ साली या संस्थेची स्थापना सेवाग्राम आश्रमात केली होती.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
महात्माजींनी १९३६ साली या संस्थेची स्थापना सेवाग्राम आश्रमात केली होती.
एकाही कंत्राटदाराला मी घरी बोलावून कामे दिली नाही. त्यामूळे मी छातीठोकपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलू शकतो.
पांढरकवडय़ातील टी-वन वाघिणीच्या दहशतीमुळे महिनाभरापासून शेतकरी घरातच बसले आहे.
शिक्षकभरती नाही व ‘नॅक’चे मूल्यांकन अनिवार्य, अशा स्थितीत राज्यातील महाविद्यालये कोंडीत सापडली आहेत.
भारतीय केंद्रीय चिकित्सा (सीसीआयएम) परिषदेच्या शिफोरशीने ही कारवाई ‘आयुष’ मंत्रालयाने केली आहे. या महाविद्यालयाची तपासणी करीत चिकित्सा परिषदेने त्रुटी निदर्शनास…
किमान गांधी जयंतीदिनी तरी हा वाद जाहीर व्हायला नको होता, असे पक्षातील सर्वच नेते म्हणत आहेत.
मल्लिकार्जून खरगे, अशोक गहलोत तसेच अन्य मान्यवरांनी दुपारचे भोजन नई तालीम भोजनगृहात घेतले.
सेवाग्रामातून गांधीजींच्या मार्गदर्शनात झालेला जागर स्वातंत्र्यप्राप्तीकडे नेणारा ठरला.
बँकेसाठी १०० कोटी रुपयाची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्य़ात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक फेररचना केली आहे.
समाजमाध्यमावर भाजप मागे पडत असून काँग्रेस समर्थक आक्रमक होत असल्याचे संघटना नेत्यांचे निरीक्षण आहे.
कपाशीचे जवळपास ४० ते ५० टक्के नुकसान करणाऱ्या बोंडअळीवर प्रभावी औषध अद्याप आलेले नाही.