
महानगर किंवा शहरांमधील कॉन्व्हेंट शालेय व्यवस्थेतही गरीबांच्या हुशार मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध आहे.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
महानगर किंवा शहरांमधील कॉन्व्हेंट शालेय व्यवस्थेतही गरीबांच्या हुशार मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध आहे.
‘सरल’ प्रक्रियेचा शनिवारी पुणे जिल्ह्य़ातील हवेली तालुक्यात अंमल सुरू झाला.
जंगल, पहाडी क्षेत्रास अनुकू ल असणारी शरीररचना व चेहरेपट्टी या गाईंचे वेगळेपण आहे.
आता पुढील एक महिन्यात संबंधित शिक्षकांना त्यांच्या तालुक्यातील शाळा तपासण्याचे फ र्मान आहे.
भारतीय चिकित्सा पध्दतीचाच विचार करणाऱ्या ‘आयुष’ने अॅलोपॅथीचा विचार करण्याचे कारण नाही.
चंद्रपूरनंतर यवतमाळ जिल्ह्य़ात दारूबंदी लागू करावी या मागणीने जोर धरला
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाचा घरभाडे भत्ता ठरतो.
महिलांची पिळवणूक करणारे कंपन्यांचे एजंटही गायब झाले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने ६ महिन्यांपूर्वी विशेष मोहीम राबविली होती.
शासनाच्या ‘उमेद’ या उपक्रमामार्फत जिल्हा परिषद यंत्रणेचे बचतगट चालतात.