लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींवर दहा दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश शिक्षण खात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींवर दहा दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश शिक्षण खात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
विसंवादाच्या या पाश्र्वभूमीवर आलेली आयुक्तांची तंबी अतिरिक्त शिक्षकांमध्ये खळबळ निर्माण करणारी ठरत आहे.
टय़ुनिशियात उद्योग उभारण्याचे आवाहन केले आहे.
हरितगृहाची शेती मोठय़ा कंपन्यांचीच मक्तेदारी होती. लहान शेतकऱ्यांना हा प्रकार माहिती नव्हता.
शैक्षणिक सुधारणांचा व्यापक कार्यक्रम राबविणार
आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ.मनोज नेसरी (आयुर्वेद) यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे.
वित्तीय कंपन्यांच्या दुष्टचक्रातील महिला बचतगट
राज्यातील शेकडो कुटुंबांना नव्या ‘सावकारी’चा तडाखा
मोफ त शिक्षणाचा अधिकार अस्तित्वात येण्यापूर्वी शिक्षकांनी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण एवढीच होती.
सन २००२ पासून हे कर्मचारी सर्वशिक्षा अभियानात योगदान देत आहेत.