प्रशांत देशमुख

Coronavirus : संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास दहनाचा आग्रह चुकीचा
जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातील माहिती

साठेबाज ग्राहकांमुळे प्रशासन, व्यापारी हैराण
दिवाळीपेक्षाही करोनाच्या टाळेबंदीत तेल, साखरेची खरेदी जास्त!

Coronavirus : शेतमजूर महिलांनी ठेवला शहरी सुशिक्षितांपुढे आदर्श
शेतातील काम करतानाही केले जात आहे सर्व नियमांचे पालन

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी
वर्धा जिल्हा प्रशासनाने दिली परवानगी

Coronavirus : हातवर पोट असणाऱ्यांना देश-विदेशातील अभियंत्यांकडून आधार
‘आपुलकी’ संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोख स्वरूपात मदत

विदर्भातील सहा मजुरांचा १० जिल्ह्य़ांतून प्रवास
माहिती कळवूनही प्रशासनाची चालढकल; अखेर निवारागृहात व्यवस्था

Coronavirus : हिंदी विद्यापीठाकडून गरजवंतांना धान्य वाटप
गिरिपेठ, आर्वी नाका, कारला चौक, हनुमानगड परिसरातील लोकांना दिला मदतीचा हात

Coronavirus : महिला बचतगटांनी केला १५ हजार मास्कचा पुरवठा
काही गटांनी हॅण्डवॉशची गरज लक्षात घेवून सेंद्रीय पध्दतीने द्रावण तयार केले आहे.

जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी आमदारास नोटीस, पोलीस मात्र अनभिज्ञच
महसूल व पोलीस प्रशासनातील विसंवादाबद्दल नागरिकांमध्ये चर्चा

Coronavirus : लॉकडाउनमुळे रोजगार गमवलेल्याच्या हाताला मिळणार काम!
वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांची माहिती

Coronavirus : वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरच वाहनधारकांची आरोग्य तपासणी सुरू
दहा तपासणी पथकांत डॉक्टर, आरोग्यसेवक, नर्स अशा ९५ लोकांचा सहभाग

लॉकडाउनमुळे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठकडून ऑनलाइन शिक्षण
शैक्षणिक व गैर-शैक्षणिक कर्मचा-यांना सोशल मीडियाचा वापर करुन वर्क फ्रॉम होमचा सल्ला

Coronavirus : वर्धा : दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने मागे घेतला
दुकानदारांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ घेतला होता निर्णय

Coronavirus : देश वाचवायचा असेल तर घरातच थांबा; आर्यलंडमधून भारतीय युवतींचे आवाहन
मायदेशी परतण्याची पाहत आतुरतेने वाट पाहत आहेत

दूध संकलनास टाळाटाळ केल्यास कारवाई करा : सुनील केदार
शासन दराने भाव मिळतो की नाही याची तपासणी करण्याचेही निर्देश

Coronavirus : स्थानबद्ध असलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी अध्यात्मिक समूपदेशन
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केली होती सूचना

CoronaVirus : नगरपालिकेच्या फवारणीवेळी नगरसेवकांचे फोटोसेशन
नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया, अधिकाऱ्यांच्या विनंतीकडेही दुर्लक्ष

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी
जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली

शाब्बास! विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी विद्यार्थ्याने तयार केलेलं संकेतस्थळ देशविदेशात ठरतंय लोकप्रिय
कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली

पशुपालकांसाठी ओळखपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय, संचारबंदीमुळे होते अचडणीत
पशूधनाची काळजी घेण्यासाठी पशूपालकांना आवश्यक ती वाहतूक करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय वर्ध्यातील पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे