प्रशांत देशमुख

वर्धा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांची पाहणी
जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिली भेट

वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बाह्य जिल्ह्यातील रुग्ण तपासणीसाठी ‘ओपीडी’
पुलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार यांच्या संकल्पनेतून रुग्णालय सुरू

वर्धा : करोनाबाधीताचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीवेळी पारंपारिक संस्कार टाळा : जिल्हाधिकारी भीमनवार
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले निर्देश

वर्धा : करोनापासून बचावासाठी वैद्यकीय जनजागृती मंचकडून पत्रकारांना औषधींचे वाटप
टाळेबंदीच्या दुसऱ्याच दिवशीपासून विविध आघाडीवर प्रशासनाला मदतीचा हात

वर्धा : गावाकडं निघालेल्यांना मजुरांना अन्न वाटप
वाटसरूंची भूक भागवणाऱ्या युवकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

वर्धेत आढळला वाशिम जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्ण
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी दिली माहिती

समन्वय, संतुलन व संवेदना ही आचारसंहिता स्वीकारा : खासदार सहस्त्रबुद्धे
आजच्या परिस्थितीत करोनाचा मुकाबला करण्यासाठी सांगितली त्रिसूत्री

शेतकरी अभियंता भावंडांकडून घरपोच खरबूज विक्री
पदवी घेतल्यावर गावी परतलेल्या रजतने वडिलांना शेतीकामात हातभार लावायचे ठरवले.

शेतकऱ्यांनी पिकांची तहान भागवायची कशी? : खासदार तडस
विहीर बांधकामाला परवानगी, मात्र बांधकाम साहित्य विक्रीला मनाई या मुद्दा आणला निदर्शनास

वर्धा : दोनशे पेक्षा अधिक मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना
टाळेबंदीत वर्ध्यातील पाहुणाचाराने सर्वजण भारवलो असल्याची भावना व्यक्त केली

लॉकडाउऩमधील दारू विक्रीचं बिंग महिला मंडळाने फोडलं, विक्रेत्यास अटक
प्लॅस्टिक पिशवीतून सुरू होती खुली दारू विक्री

निवारागृहातील मजुरांच्या हाती कामगार दिनी वही-पेन
शिक्षक परिषदेतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा : विदेशी दारूच्या बाटलीत गावठी दारू, पोलिसांच्या कारवाईत प्रकार उघड
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात कारवाईत प्रकार उघडकीस

श्री आबाजी महाराज देवस्थानकडून करोनाविरोधील लढ्यासाठी आर्थिक मदत
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याकडे दिले धनादेश

Coronavirus : वर्धा जिल्ह्यात गावस्तरीय करोना निगराणी पथकं स्थापन
आडमार्गाने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना रोखले जाणार

भाजी उत्पादकांना रास्त भावासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्या : आमदार भोयर
शेतकरी व ग्राहकांची थेट साखळी जोडणे निकडीचे असल्याचेही सांगितले

Coronavirus : छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा
वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे आदेश

Coronavirus : व्हेंटीलेशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षणासाठी वर्धेत अद्यावत केंद्र
दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठात प्रशिक्षण केंद्रास सुरूवात

संचारबंदीत मानसिक रुग्णांचे मोबाईलद्वारे समुपदेशन
दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचा पुढाकार

ठेकेदार वाऱ्यावर सोडून गेलेल्या परप्रांतीय मजुरांना अखेर मिळाली मदत
स्थानिक भाजपा नेत्यांकडून करण्यात आली अन्न-पाण्याची सोय
अनाथालयातून गेलेली मुले भुकेच्या दाहकतेने पुन्हा परतली
सांभाळ करणाऱ्या माऊलीसमोर मोठे आर्थिक संकट

CoronaVirus : वर्धा जिल्ह्यात प्रवेशाअगोदर चेक पोस्टवरच वाहनांचे निर्जंतुकीकरण
करोनाबाधित जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक थांबविण्यात आली