18 July 2019

News Flash

प्रथमेश आडविलकर

संशोधन संस्थायण : माहिती, विज्ञान आणि अभ्यासवाटा

माहितीविज्ञानामध्ये गेली अनेक वष्रे संशोधन करत असलेली ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे.

संशोधन संस्थायण : संशोधनाची पंढरी

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संशोधन संस्थायण : हिरवाईचे शास्त्र

एनबीआरआय या नावाने ओळखली जाणारी ही संस्था वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न आहे.

संशोधन संस्थायण : संशोधनाचे पक्के रस्ते 

रस्ते आणि वाहतुकीच्या एकूण पायाभूत सुविधा देशाच्या सामाजिक-आíथक आणि तांत्रिक प्रगतीसाठी आवश्यक बाबी आहेत.

संशोधन संस्थायण : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद

१९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.

संशोधन संस्थायण : हिमालयाचा शोध

आपल्या नावाप्रमाणेच ही संस्था हिमालय पर्वतरांगांमधील जैवस्रोतांवरील संशोधन करते.

संशोधन संस्थायण : उपकरणनिर्मितीतील कौशल्य

ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक साधनांचे संशोधन, रचना आणि विकासाला समíपत असलेली एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे.

संशोधनाचे पक्के रस्ते 

ही संशोधन संस्था रस्ते, धावपट्टी, वाहतूक, पूल आणि इतर भूतांत्रिक पलूंशी संबंधित संशोधन करते.

संशोधन संस्थायण : सुगंधी संशोधन

औषधी व सुगंधी वनस्पतींचे संशोधन व तंत्रज्ञान निर्मिती करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे.

संशोधन संस्थायण : यंत्र अभियांत्रिकीच्या जगात

ऑफिस कॅम्पस हा सुमारे ८१ एकर जागेमध्ये पसरलेला असून यामध्ये एकूण सोळा इमारती आहेत.

संशोधन संस्थायण : सूक्ष्मजीव आणि शास्त्र

मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधन क्षेत्रामध्ये ही संस्था आज अग्रस्थानी आहे.

संशोधन संस्थायण : धातुशास्त्राची पंढरी

नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे.

संशोधन संस्थायण : विषाची परीक्षा

विषह्ण हा शब्द म्हणजे तसा धडकीच भरवणारा, पण त्याचे विज्ञानातील महत्त्व मोठे आहे.

संशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे.

संशोधन संस्थायण : आकाशाशी जडले नाते!

भारतात नागरी विमानांची निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेकडे आहे.

जिनॉमिक्सच्या जगात

इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली.

संशोधन संस्थायण : काच आणि सिरॅमिकच्या विश्वात..

या संस्थेचे प्रमुख संशोधन म्हणजे ऑप्टिकल ग्लास.

संशोधन संस्थायण : विद्युतरसायनशास्त्राची करामत

१९४८ साली ३०० एकर जमीन आणि पंधरा लाख रोख रक्कम त्यांनी देऊ केली.

संशोधन संस्थायण : मिठाची गोष्ट

मीठ व सागरी रसायने या विषयामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे.

संशोधन : संस्थायणसमाजासाठी संशोधन

सिमॅक्सचे प्रमुख केंद्र नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरीज (एनएएल), बंगळुरूच्या बेलूर कॅम्पसमध्ये स्थित आहे.

संशोधन संस्थायण : शोधाची पूर्व दिशा

सीएसआयआरचे संपूर्ण देशासाठी संशोधनाचे एकात्मिक धोरण आहे.

संशोधन संस्थायण : भूगोल व भौतिकशास्त्रातील दुवा

या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे.

संशोधन संस्थायण : चर्मशास्त्रातील संशोधन

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएलआरआय) ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे.

संशोधन संस्थायण : इमारतशास्त्रातील नवनिर्मिती

या संशोधन संस्थेची स्थापना १९४७ साली झाली