08 July 2020

News Flash

प्रथमेश आडविलकर

संशोधन संस्थायण : अन्न हे पूर्णब्रह्म

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला उत्पादक देश आहे.

संशोधन संस्थायण : आकाशाशी जडले नाते!

भारतात नागरी विमानांची निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेकडे आहे.

जिनॉमिक्सच्या जगात

इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली.

संशोधन संस्थायण : काच आणि सिरॅमिकच्या विश्वात..

या संस्थेचे प्रमुख संशोधन म्हणजे ऑप्टिकल ग्लास.

संशोधन संस्थायण : विद्युतरसायनशास्त्राची करामत

१९४८ साली ३०० एकर जमीन आणि पंधरा लाख रोख रक्कम त्यांनी देऊ केली.

संशोधन संस्थायण : मिठाची गोष्ट

मीठ व सागरी रसायने या विषयामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे.

संशोधन : संस्थायणसमाजासाठी संशोधन

सिमॅक्सचे प्रमुख केंद्र नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरीज (एनएएल), बंगळुरूच्या बेलूर कॅम्पसमध्ये स्थित आहे.

संशोधन संस्थायण : शोधाची पूर्व दिशा

सीएसआयआरचे संपूर्ण देशासाठी संशोधनाचे एकात्मिक धोरण आहे.

संशोधन संस्थायण : भूगोल व भौतिकशास्त्रातील दुवा

या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे.

संशोधन संस्थायण : चर्मशास्त्रातील संशोधन

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएलआरआय) ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे.

संशोधन संस्थायण : इमारतशास्त्रातील नवनिर्मिती

या संशोधन संस्थेची स्थापना १९४७ साली झाली

संशोधन संस्थायण : जैविक रसायनशास्त्रातील प्रयोग

आयआयसीबी ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे.

संशोधन संस्थायण : अभ्यास मटेरिअल सायन्सचा 

एएमपीआरआय ही मटेरियल्स सायन्समधील संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे.

संशोधन संस्थायण : किमयागार !

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही एनसीएल या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे.

संशोधन संस्थायन : संशोधनातील समुद्रमंथन

संस्थेची कोची, मुंबई व विशाखापट्टणम या इतर तीन ठिकाणी प्रादेशिक केंद्रेदेखील आहेत.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : स्टॅनफर्डमध्ये संशोधनासाठी पाठय़वृत्ती

ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीत संशोधन संधी

फक्त जर्मनीतच नव्हे तर जागतिक स्तरावरही या संस्थेला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : नासातर्फे पाठय़वृत्ती

दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : इंपिरियल कॉलेजमध्ये एमबीए करण्याची संधी

लंडन शहराच्या पश्चिमेला असलेल्या विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थित या विभागाची स्थापना दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या प्रयत्नाने झाली.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : स्पेनमध्ये पाठय़वृत्ती मिळवा!

पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करावे लागेल.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : स्वित्झर्लंडमध्ये शिष्यवृत्ती

आयएमडीची स्थापना १९९० मध्ये झाली.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : अमेरिेकतल्या पदवीसाठी..

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : इंग्लंडमध्ये शिकण्याची संधी

शेफिल्ड हॅलम विद्यापीठामध्ये प्रवेश व त्यासहित शिष्यवृत्तीचे लाभ असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीतील शिक्षणाचा मार्ग

जर्मनीतील वेईमार शहरात असलेल्या बाऊहौस विद्यापीठाची स्थापना १८६० साली झाली होती.

Just Now!
X