scorecardresearch

प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘असिस्टंट एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसऱ्या पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १४ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ८ वर्षांपासून प्रविण वडनेरे यांनी डिजिटल मीडियामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. लेखनासोबतच प्रविण वडनेरे यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – १४ वर्षं. पूर्वीचा अनुभव – दैनिक प्रभात, History TV 18, मी मराठी न्यूज, मुंबई लाईव्ह डॉट कॉम, माय महानगर डॉट कॉम. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२१ पासून कार्यरत. प्रविण वडनेरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
rahul narvekar supreme court (1)
“मी कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवेन, पण…”, राहुल नार्वेकरांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर प्रतिक्रिया!

राहुल नार्वेकर म्हणतात, “ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास असतो, संविधानावर विश्वास असतो त्यांनी संविधानाने स्थापन केलेल्या विविध संस्थांचा…!”

sanjay raut slams cm eknath shinde
“शांतपणे ग्रंथालयात जा आणि…”, एकनाथ शिंदेंना संजय राऊतांचा खोचक सल्ला; ‘मिलावटराम’ टीकेवर दिलं प्रत्युत्तर!

संजय राऊत म्हणतात, “मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का विचारा. समाजवादाची व्याख्या विचारा. ते स्वत:ला…!”

Israel Hamas War Updates in Marathi
“जर आमच्या भाळी मरणच लिहिलं असेल, तर…”, यूएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल!

Israel – Palestine Conflict Updates: इस्रायलकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले केले जात असतानाच तिथे काम करणाऱ्या UN च्या…

Supreme Court on NCP Shivsena Rebel MLA Disqualification Marathi News
SC Hearing on NCP Shivsena: “कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा की ते…”, सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं; म्हणाले, “कसलं वेळापत्रक…!”

SC Hearing on NCP Shivsena Rebel MLA Disqualification: सरन्यायाधीश म्हणतात, “विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या कृतीतून हे दाखवून द्यायला हवं की ते…

israel war hamas harvard
युद्धासाठी इस्रायलला जबाबदार धरणं हार्वर्डच्या विद्यार्थ्यांना भोवणार? नोकरी न देण्याचा बिल एकमन यांचा इशारा!

“जर या पत्रावर सह्या करणाऱ्या सगळ्यांचा या भूमिकेला पाठिंबा असेल, तर त्यांची नावं जाहीर केली जायला हवी. दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याची…

raj thackeray devendra fadnavis
“तो माझ्यासाठीही धक्काच होता”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; दादा भुसेंना करावा लागला खुलासा!

राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर मंत्री दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

raj thackeray on toll (1)
टोलसंदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय; राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितली मुद्देसूद माहिती!

राज ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळे सगळीकडे चलबिचल झाली. त्यामुळे…”

Global Hunger Index 2023 Marathi News
Global Hunger Index मध्ये भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण; १२५ देशांमध्ये १११व्या स्थानी!

India in Global Hunger Index 2023: जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची १११व्या स्थानी घसरण झाली आहे. २०२२मध्ये भारत १०७व्या स्थानी होता.

sharad pawar ajit pawar (2)
“अजित पवारांनी ‘संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष’ असं…”, शरद पवारांचा टोला; म्हणाले, “स्वप्न ही काही प्रत्यक्षात..!”

शरद पवार म्हणतात, “या पक्षाच्या नेतृत्वाखाली, त्याच्या पुण्याईनं, त्याच्या वतीनं निवडणुका लढवून निवडून आल्यानंतर भाजपाबरोबर जे जातात, त्यांच्याबद्दल…”

sharad pawar chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सुप्रिया सुळेंना…!”

शरद पवार म्हणतात, “भाजपाबरोबर जायला आमची संमती नव्हती. भुजबळांनीही काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की…!”

sharad pawar gautami patil
“गौतमी पाटील…ऐकलंय का नाव?” शरद पवारांनी भरसभेत विचारला प्रश्न; म्हणाले, “मुलांना काय शिकवायचं आपण?”

गौतमी पाटीलचा उल्लेख करत शरद पवारांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या शिक्षण विषयक धोरणावर परखड टीका केली!

benjamin netanyahu on hamas attack israel
“हमासला चिरडून…”, इस्रायलच्या पंतप्रधानांचा पॅलेस्टाईनला थेट इशारा; ISIS चा उल्लेख करत म्हणाले…

हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी आक्रमक भूमिका घेतली असून हमासला इशारा दिला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या