scorecardresearch

प्रविण वडनेरे

प्रविण वडनेरे हे ‘लोकसत्ता ऑनलाईन’ मध्ये ‘चीफ सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. पुणे विद्यापीठातून ‘मीडिया रीसर्च’ विषयात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र शाखेत दुसरी पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. पुण्यातील ‘प्रभात’ या मराठी दैनिकापासून १२ वर्षांपूर्वी त्यांनी माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. दिल्लीत ‘History TV 18’ मध्ये मराठी वाहिनीचे भाषा व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर ‘मी मराठी’ वृत्तवाहिनीत प्रसारण क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. आधी ‘मुंबई लाईव्ह डॉट कॉम’ आणि नंतर ‘माय महानगर डॉट कॉम’ या दोन न्यूज वेबसाईटवर शून्यापासून प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिला. या दोन्ही ठिकाणी त्यांनी वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या करणे, व्हिडीओ सेक्शनचं कामकाज आणि फेसबुक लाईव्हचा मोठा अनुभव घेतला. लेखनासोबतच त्यांना वाचन, फोटोग्राफी, ट्रेकिंग, फिरस्तीचीही आवड आहे. सामाजिक विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. प्रविण वडनेरे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
first republic bank
विश्लेषण: अमेरिकेतील आणखी एक बँक का बुडाली? ही संकटमालिका सुरूच राहणार?

अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँकानंतर तिसरी मोठी बँक बुडाली असून, केवळ दोन महिन्यांत हे घडले…

halwa ceremony nirmala sitharaman budget 2023 (1)
विश्लेषण: अर्थमंत्रालयातले कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळमजल्यावर बंदिस्त! ‘Halwa Ceremony’नंतर असं का केलं जातं? काय घडतं अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी? प्रीमियम स्टोरी

आठवडाभर अधिकारी-कर्मचारी बंदिस्त, फोन बंद, इंटरनेट जॅमर, थेट आयबीची असणार नजर! अर्थमंत्रालयाच्या तळमजल्यावर असं काय घडतं?

rubella cases in maharashtra
विश्लेषण: गोवर निर्मूलनाचे लक्ष्य लांबणीवर?

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून महाराष्ट्रात आणि देशातील काही इतर भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२३पर्यंत गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य…

white card use in football
विश्लेषण: फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचा वापर का केला जातो? ‘फिफा’ची मान्यता मिळणार का?

एका स्थानिक सामन्यात पंचांनी पांढऱ्या किंवा व्हाईट कार्डाचा उपयोग केला. हे कार्ड कशासाठी दाखविण्यात आले आणि याचा अर्थ काय याची…

rahul gandhi pti image
Video: राहुल गांधींनी २५व्या वर्षी केली होती पहिली नोकरी; लंडनमधल्या कंपनीत मिळत होता ‘इतका’ पगार!

राहुल गांधींनी त्यांची पहिली नोकरी २५व्या वर्षी लंडनमधल्या एका कन्सल्टन्सी फर्ममध्ये केली होती. तिथे त्यांना पहिला पगार म्हणून…

uddhav thackeray party chief post shivsena party constitution
पक्षाध्यक्षपदाबाबत शिवसेनेच्या पक्षघटनेत नेमकं काय म्हटलंय? मुदत संपल्यावर खरंच उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपद जाणार?

शिवसेनेच्या पक्षघटनेनुसार पक्षप्रमुखांची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीकडून केली जाते. मात्र, २३ तारखेला पक्ष प्रमुखपदाची मुदत संपत असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

mobiles ban in tamilnadu temples
मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी मोबाईलवर बंदी; मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!

मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

BCCI President Roger Binny Conflict of Interest Notice
विश्लेषण: अध्यक्षांनाच BCCI नं पाठवली ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ची नोटीस; मयंती लँगरमुळे रॉजर बिन्नी अडचणीत! नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Mayanti Langer BCCI Conflict: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची नोटीस बजावण्यात आली आहे.

Lipstick Index Explained in Marathi
विश्लेषण: ‘लिपस्टिक’, ‘अंडरवेअर’, ‘नेलपॉलिश’.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक; अर्थतज्ज्ञांनीही केलंय मान्य! प्रीमियम स्टोरी

What Is Lipstick Index: गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत स्वस्त दरातल्या लिपस्टिकची विक्री वाढली आहे. त्यामुळे २००१ साली लियोनार्ड लॉडर यांनी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या