
आमिरच्या वक्तव्यानंतर शेकडो भारतीयांनी या कंपनीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
आमिरच्या वक्तव्यानंतर शेकडो भारतीयांनी या कंपनीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
न्यायालयीन खटल्यांमध्ये सीडीचा वापर पुरावा म्हणून ग्राह्य़ धरता येईल.
नॉर्ड भागात काल रात्री अनेक लोसांना ओलिस ठेवण्यात आले व हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबारही केला.
जागतिक भूपृष्ठ तापमान १९६१ ते १९९० च्या १४ अंश तापमानापेक्षा ०.७३ अंश सेल्सियसने वाढले आहे.
कन्नड भाषेत त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला होता.
आघाडीपटूंमध्ये लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझ या बार्सिलोनाच्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे.
व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, की सरकार असहिष्णुतेसह सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे.
पश्चिम बंगालमधील नादिआ येथे झालेल्या लढतीत बंगालचा पहिला डाव १४२ धावांत आटोपला.
र १९ वर्षांखालील भारतीय संघाने बांगलादेशवर चार विकेट्स राखून विजय साजरा केला.
ओडिशाच्या पद्मिनी राऊत हिने सोमवारीच साडेआठ गुणासंह विजेतेपद निश्चित केले होते.
क्रिस्टल पॅलेसने १२ सामन्यांत १९ गुणांची कमाई करून ईपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांच्यावर तहहयात बंदी घालावी,