scorecardresearch

पीटीआय

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ वाद : अलाहाबादिया, मुखिजा यांचा महिला आयोगासमोर माफीनामा

अलाहाबादिया, मखिजा आणि शोचे निर्माते सौरभ बोथरा आणि तुषार पुजारी गुरुवारी येथे राष्ट्रीय महिला आयोगासमोर उपस्थित झाले.

electric vehicle market growth in February 2025
ईव्ही’ विक्रीचा धडाका फेब्रुवारीत कायम; प्रवासी वाहनांची एकूण मागणी घटली असतानाही १९ टक्के वाढ

गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण ईव्ही विक्रीचे प्रमाण ७,५३९ असे होते, असे ‘फाडा’ या वाहन वितरकांच्या संघटनेने शुक्रवारी जाहीर केले

समीर वानखेडे यांची बदली रद्द‘कॅट’चा निर्णय, महसूल विभागाच्या निर्णयावर ठपका

वानखेडे यांची बदली करताना विभागाने मार्गदर्शक सूचनांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत प्रतिवादींवर कोणताही दंड लावण्याचे टाळत असल्याचे आदेशात नमूद…

pm narendra Modi pitches for round the year tourism in uttarakhand
उत्तराखंडमध्ये बारमाही पर्यटन व्हावे; पंतप्रधानांची अपेक्षा; अर्थव्यवस्थेला चालनेचा विश्वास

पर्यटक जर हिवाळ्यात राज्यात आले तर त्यांना उत्तराखंडची खरी आभा बघायला मिळेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर धामी उपस्थित…

खनिज तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या नीचांकी

नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून उत्पादन वाढवण्याच्या ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेने निर्णय घेतला आहे.

India services sector growth news in marathi
सेवा क्षेत्राची उच्चांकी सक्रियता; फेब्रुवारीत ‘पीएमआय’ ५९ गुणांवर

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५९ गुणांवर नोंदविला गेला.

tamil nadu cm mk stalin want 1971 census delimitation
सीमांकनासाठी संयुक्त कृती समितीचा प्रस्ताव; १९७१च्या जनगणनेचा आधार ठेवण्याची स्टॅलिन यांची मागणी

स्टॅलिन म्हणाले, ‘‘संसदेमध्ये लोकसभेसाठीच्या जागा वाढल्या, तर १९७१ची जनगणना हा तिचा आधार असेल. त्यासाठी योग्य ती घटनात्मक सुधारणा करावी लागेल.

donald trump threatens india impose trade tariffs from april 2
भारतावर २ एप्रिलपासून आयातशुल्क; काँग्रेसमधील पहिल्याच भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

आपले सरकार लवकरच भारत आणि चीन यांसारख्या देशांवर परस्परशुल्क लागू करेल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

sebi s total income increases by 48 percent to rs 2075 crore in fy24
‘सेबी’चे एकूण उत्पन्न ४८ टक्क्यांनी वाढून २,०७५ कोटींवर

हे उत्पन्न नियामकांनी प्रामुख्याने सूचिबद्धता शुल्क आणि कंपन्या तसेच बाजार पायाभूत सुविधा संस्थांच्या सदस्यत्व वर्गणी या माध्यमातून मिळविले आहे.

न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने; उपांत्य फेरीतील लढत आज; पाऊस दूर राहणे अपेक्षित

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांनी अनुक्रमे १९९८ आणि २००० अशी एकेकदा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, त्यावेळी या स्पर्धेचे…

ताज्या बातम्या