
पाचव्या वर्षांपासून ग्रीष्मा नृत्य शिकते आहे.
त्याच्या @rahul_vangani या इन्स्टाग्राम अकाऊंटचे २२,५०० फॉलोअर्स आहेत.
त्याने ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या रंगमंचावर बालकलाकार म्हणून काम केलं
आपल्या पदार्थाची, रेस्तराँची लोकप्रियता वाढवणारा ब्लॉगर महत्वाचा ठरू लागला
श्रुतीच्या आयुष्याला एक सूरमयी वळण मिळालं ते इंडिवा ग्रुपमुळे.
अनप्लग्ड म्हणजे कोणत्याही इलेक्ट्कि वाद्यवृंदाशिवाय गायलेलं गाणं.
नृत्यदिग्दर्शन करण्याचा कोणताही एक ठरावीक फॉम्र्यूला नाही, असं मयूरीचं मत आहे.
कॉमेडी म्हणजे काय, असं विचारलं असता झाकीर सांगतो की, ‘‘ही एक भावना आहे. एक प्रकारची ऊर्मी आहे.
भारतीय क्लायंट आणि परदेशी क्लायंटच्या मानसिकतेत तिला फरक जाणवतो.
पॉला स्वत सध्या शो डेव्हलप करणं, प्रॉडक्शन आणि पुढल्या प्रोजेक्ट्सची आणखी करते