
इथले पुरुष डिशडॅशा आणि बायका अबाया घालतात. क्वचितच कुणी ओमानी शर्ट-पॅण्टमध्ये दिसतो.
इथले पुरुष डिशडॅशा आणि बायका अबाया घालतात. क्वचितच कुणी ओमानी शर्ट-पॅण्टमध्ये दिसतो.
कलेच्या संदर्भात बोलताना रोमच्या उल्लेखाशिवाय पुढे जाता येणार नाही.
युनिव्हर्सिटीच्या ‘होम स्टे’ या कार्यक्रमांतर्गत स्थानिक अमेरिकन कुटुंबात राहायची सोय करण्यात आली होती.
सुरुवातीच्या काळात इथल्या वातावरणात मिसळायला आणि त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागला.
सेनेगल हा पर्यटनप्रधान देश आहे. तिथला समुद्रकिनारा खडकाळ आहे.
तिथे बरेच ख्रिश्चन ग्रुप्स अॅक्टिव्ह असून ते अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.
‘व्हिएतनाम वॉर’ हे प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपानबरोबर सुरू होते आणि अजूनही काही देशांसोबत युद्ध सुरू आहे.
भारतीयांचं इंग्लिश चांगलं असतं, पण काही देशांमधील लोकांचं इंग्लिश तितकं चांगलं नसतं.
इथे अजूनही ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव जाणवतो आणि काही प्रमाणात गोरे लोकही राहतात.
डॅलस शेजारच्या फोर्टओर्थला डॅलसच्या मानानं थोडी ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभली आहे.
इथले बहुतांशी विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतात.
इथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.